Mazi Tuzi Reshimgath Lyrics | माझी तुझी रेशीमगाठ
नमस्कार मित्रानो , आज आपण Mazi Tuzi Reshimgath Lyrics बघणार आहोत . ही मालिका झी मराठी वर प्रसारित व्हायची . तर चला मग बघुया याचे बोल -
सॉन्ग - माझी तुझी रेशीमगाठ
म्यूज़िक - रोहित नागभीड़े
सिंगर - मधुरा दातार
टेलीकास्ट ऑन - झी मराठी
हे पण जरूर वाचा :
तर मित्रांनो , आज आपण Mazi Tuzi Reshimgath Lyrics बघितले . अन्य गण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .
धन्यवाद !!!!!!!!
सॉन्ग - माझी तुझी रेशीमगाठ
म्यूज़िक - रोहित नागभीड़े
सिंगर - मधुरा दातार
टेलीकास्ट ऑन - झी मराठी
Mazi Tuzi Reshimgath Lyrics
तू हात हाती धरावा
गंध श्वासात माळून घ्यावा
स्पर्शात उमलून यावा
श्वासातला पारिजात
अशा चांद राती
मिठी चांदण्याची
अन, वाहूदे अंतरा
धारा धारा बेभान वारा
आणि तुझी आर्त साथ
धागा धागा विणतो आता
माझी तुझी रेशीमगाठ
Majhi Tujhi Reshimgaath Lyrics
Tu Haat Haati Dharava
Gandh Shwasat Malun Ghyava
Sparshat Umalun Yaava
Shwasatala Paarijaat
Asha Chaand Raati
Mithi Chandnyachi
An, Vahude Antara
Dhara Dhara Bebhaan Vaara
Aani Tuzi Aart Saath
Dhaga Dhaga Vinato Aata
Majhi Tujhi Reshimgaath
हे पण जरूर वाचा :
- Kitida Navyane Lyrics In MaraIthi
- Abhalmaya Lyrics
- 36 Guni Jodi Title Song Lyrics
- Swamini Title Song Lyrics
तर मित्रांनो , आज आपण Mazi Tuzi Reshimgath Lyrics बघितले . अन्य गण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .
धन्यवाद !!!!!!!!
Post a Comment