Header Ads

Kitida Navyane Lyrics In MaraIthi | कितीदा नव्याने लिरिक्स | ती सध्या काय करते

आज आपण Kitida Navyane Lyrics In Marathi बघणार आहोत . हे गान " ती सध्या काय करते " या मराठी मूवी मधील आहे. हे मंदार आप्टे यांनी कंपोज़ कल आहे . तसेच आणखी डिटेल्स खली बघुया -

सॉन्ग - कीतीदा नव्याने
मूवी - ती सध्या काय करते 
लिरिक्स - देवयानी कर्वे - कोठारी
म्यूजिक लेबल - झी म्यूजिक मराठी

Kitida Navyane Lyrics | Marathi


कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे…

कितीदा झुरावे तुझ्याचसाठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,

कितीदा सुकून पुन्हा फुलावे…
कितीदा नव्याने…

किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला,

कितीदा रडुनी जीवाने हसावे…
कितीदा नव्याने…


Kitida Navyane Lyrics | English


Kitida Navyane Tula Aathavaave
Dolyatale paani navyaane vahaave…

Kitida jhuraave tujhyachsaathi,
Kitida mhanaave tujhe geet othi,

Kitida Sukun punha phulaave…
Kitida Navyane…

Kiti haak dyavi tujhya manala,

Kiti thambvaave mi majhya dilala,
Kitida raduni jivaane hasaave…

Kitida Navyane….



हे पण वाचा :



तर मित्रानो , आज आपण Kitida Navyane Lyrics In MaraIthi बघितले . अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!!!





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.