Header Ads

Tuzya Sobtiche Marathi Song Lyrics | तुझ्या सोबतीचे | Phulrani


हेलो फ्रेंड्स , या पोस्ट मध्ये तुम्हाला तुझ्या सोबतीचे(Tuzya Sobtiche Marathi Song Lyrics) या गण्याचे लिरिक्स वाचायला मिळतील. हे गान " फुलरानी " या अपकमिंग मूवी मधील आहे .स्वप्निल बंदोदकर आणि आनंदी जोशी यांनी हे गायल आहे .

सॉन्ग - तुझ्या सोबतीचे
मूवी - फुलरानी
सिंगर - स्वप्निल बांदोडकर
लिरिक्स - गुरु ठाकुर
म्यूजिक लेबल - झी म्यूजिक कंपनी


Tuzya Sobtiche Song Lyrics


तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे

तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे

जरी थांबवावे तरी होत जाते
जरी थांबवावे तरी होत जाते
मनाचे मनाशी किती बोलणे

जसे चांदणे

तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे

निराळीच काही तुझी भूल आहे
हो निराळीच काही तुझी भूल आहे
धुके प्यायल्यारा न वाट जश्या

हो जसे गुंफले सांज वाऱ्यांमध्ये ह्या
जसे गुंफले सांज वाऱ्यांमध्ये ह्या
जुई मोगऱ्याचे हे गोंधळने

जसे चांदणे

तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे


तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे


कसे कोण जाणे उमगलेच नाही
हो कसे कोण जाणे उमगलेच नाही
शहारून आल्या अश्या जाणिवा

हो नव्याश्या हव्याश्या अश्या वागण्याची
नव्याश्या हव्याश्या अश्या वागण्याची
मला मीच द्यावी किती कारणे

जसे चांदणे

तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे

जरी थांबवावे तरी होत जाते
जरी थांबवावे तरी होत जाते
मनाचे माणशी किती बोलणे

जसे चांदणे

तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे


आज आपण या पोस्ट मध्ये Tuzya Sobtiche Marathi Song Lyrics बघितले . मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा जरूर भेट दया.

धन्यवाद !!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.