Shani Stotra In Marathi | शनी स्तोत्र मराठी
या पोस्ट मध्ये तुम्हाला Shani Stotra In Marathi वाचायला मिळणार आहे .शनि देव यांना न्यायाची देवता म्हणतात . जेव्हा कुणाच्या आयुष्यामध्ये संकटाची एक मगन एक श्रृंखला च सुरु असते तेव्हा त्या व्यक्ति ची साडे साती किंवा शनि शनि ची महादशा सुरु आहे असे म्हणतात . फ़क्त वाईटच नाही चांगल्या घटना पण शनि मुळे आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात . हे दूसरे कही नसून आपणच आधीच्या जन्मा मध्ये केलेल्या चांगल्या वाईट कर्मांची फळ असतात . या त्रासापासून आपण पूर्णपणे तर वाचू शाक्त नहीं पण दशरथकृत शनि स्तोत्राच्या पाथने याची तीव्रता कमी करू शकतो .
तसेच या संकटचा सामना करण्याची शक्ति शनि भगवान् देतात . त्यासाठी दर शनिवारी तुम्ही या स्रोत्राचा पाठ केला पाहिजे . या स्त्रोत्र पठणाची विधि आणि महत्व आपण पुढे बघणार आहोत .
काय आहे दशरथ कृत शनि स्तोत्र ?
शनि स्त्रोत्र ची रचना राजा दशरथ यांनी केली आहे . अशी मान्यता आहे की या स्त्रोत्र द्वारे दशरथ राजाने शनि देवांना प्रसन्न केले . अणि शनि देवानी त्यांना वर मागण्यास सांगितले . तेव्हा दशरथने शनिदेवांना प्रार्थना केली की मानव पशु , पक्षी दानव कोणताही यातना देऊ नका. हे एकूण शनि देव खुप प्रसन्न झाले अणि बोलले यापुढे जो कोणी या दशरथ शनिस्तोत्राचं पठण करेल त्याला शनीच्या ट्रासपासून मुक्ति मिळेल .शनि स्त्रोत्र पठान कसे करावे ?
दशरथ कृत शनि स्त्रोत्र च पाठ प्रत्येक शनिवारी करावा . सकाळी किंवा सांध्यकाळी सुद्धा याचे पठन करू शकता. पूजे आधी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शनि देवाची भक्ति भवन पूजा अर्चा करून या स्रोत्राचे भक्ति भावाने पाठन करावे . अणि शनि देवासमोर ट्रासपासून मुक्त होणीची प्रार्थना करा . पूजा झाल्यावर शनि देवांच्या मंदिरात जा दर्शन करा वाटल्यास काळे तीळ किंवा मोहरीचे तेल अर्पण करू शकता .दशरथ रचित शनि स्त्रोत्र
आज या पोस्ट मध्ये आपण Shani Stotra In Marathi बघितले . कठिन काळात मददगार असे हे स्त्रोत्र आज आपण पाहिले जर तुमच्या पण आयुष्यामध्ये खुप संकटे येत असतील. तर ती कमी करण्यासाठी तुम्ही या स्रोत्राचा पाठ करू शकता. काही प्रश्न असल्यास मला कमेंट मध्ये नक्की विचारा आणि अश्याच भक्ति संबंधित पोस्ट साठी True MarathI Lyrics ला पुन्हा नक्की भेट दया .
ही पोस्ट वाचल्याबददल खुप खुप धन्यवाद !!!!!!
Post a Comment