Priyatamma Priyatamma Lyrics Marathi | Dhum Dhadaka | Suresh Wadkar
नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Priyatamma Priyatamma Lyrics Marathi बघणार आहोत . सुरेश वाडकर यानी हे गान म्हटलेल आहे . चला तर मग बघुया " प्रियतम्मा प्रियतम्मा " या गण्याचे बोल -
सॉन्ग - प्रियतम्मा प्रियतम्मा
मूव्ही - धूम धड़ाका (1985)
सिंगर - सुरेश वाडकर
लिरिक्स - शांताराम माणगावकर
म्युझिक - अनिल अरुण
लेबल - टी - सिरीज
Priyatamma Priyatamma Lyrics | Marathi
प्रियतम्मा प्रियतम्मा
दे मला तू चुम्मा
प्रियतम्मा प्रियतम्मा
ये जवळी सीमा
चार दिसाची ज्वानी ..
चार दिसाची ज्वानी
खेळू ये प्रीतीचा झिम्मा
जरी म्हातारा घोडा दिसतो
पावर भारी माझी
शृंगाराची डर्बी जिंकीन
होशिल तू ग राजी
प्रियतम्मा प्रियतम्मा
नाही मी निकम्मा
प्रेम दिवाणा नंदी मी ग
तू तर माझी हम्मा
ये मिठीत ये ना जाणून घे ना
माझे अस्सल रूप
मला बिलगता कळेल सारे
तुजला आपोआप
प्रियतम्मा प्रियतम्मा
ये माझ्या प्रेमा
श्रीदेवी तू जयाप्रदा
तू तूच माझी हेमा
हे सुद्धा नक्की वाचा :
- DhanajiRao Murdabad Song Lyrics
- Aabhas Ha Lyrics
- Adhir Man Zale Lyrics In Marathi
- Tula Japnar Aahe Lyrics In Marathi
- Khel Mandala Lyrics in Marathi
धन्यवाद !!!!!
Post a Comment