Header Ads

Paul Thakla Nahi Lyrics | पाऊल थकलं न्हाई | Maharashtra Shaahir



नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Paul Thakla Nahi Lyrics बघणार आहोत . 
अजय गोगावले यानी हे गान म्हटलेल आहे . चला तर मग बघुया " पाऊल थकलं न्हाई " या गण्याचे बोल -


सॉन्ग - पाऊल थकलं न्हाई
मूव्ही - महाराष्ट्र शाहीर (2023)
सिंगर - अजय गोगावले
लिरिक्स -अजय गोगावले
म्युझिक - अजय- अतुल
लेबल - एवरेस्ट मराठी


 Paul Thakla Nahi Lyrics | Marathi 


रखरखत्या रानातून
थोडं पुढं जाऊ गड्या

पाऊल थकलं न्हाई गड्या ,
पाऊल थकलं न्हाई
सुकलेल्या भाकरीला
पान्यासंग खाऊ गड्या
पाऊल थकलं न्हाई गड्या ,
पाऊल थकलं न्हाई


झालो बरबाद जरी
लागला डाग तरी
कलेची आग सारं 
जाळुन बी जाईना 

अडला घास असा
का वनवास असा
पन ह्यो ध्यास अजून 
बी मागं ऱ्हाईना 

फिरला त्यो वासा घरं 
फिरलं न्हाई गड्या
पाऊल थकलं न्हाई गड्या ,
पाऊल थकलं न्हाई

काळरात आली तरी
 पडलं सपान रं
डोळ्यामंदी पानी तरी 
गळ्यामंदी गानं रं 
त्येचा हात पाठीवर
 सोनियाची खानं रं
शरमेनं न्हाई कदी 
झुकली मान रं 

हात पसरून गड्या 
सुख येत न्हाई रं 
डोळझाक करुन बी 
दुःख जात न्हाई रं

नशीबाचं भोग कुना 
चुकलं न्हाई गड्या
पाऊल थकलं न्हाई गड्या ,
पाऊल थकलं न्हाई




हे सुद्धा नक्की वाचा :



मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Paul Thakla Nahi Lyrics बघितले. अधिक गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.


धन्यवाद !!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.