Header Ads

Gau Nako Kisna Lyrics In Marathi | Maharashtra Shaheer | Ajay-Atul


नमस्कार मित्रांनो ,या पोस्ट मध्ये तुम्हाला Gau Nako Kisna Lyrics In Marathi या गण्याचे बोल वाचायला मिळतील. हे गाणं महाराष्ट्र शाहीर या मराठी मूवी मधील आहे.


सॉन्ग - गाऊ नको किसना
मूवी - महाराष्ट्र शाहीर
लिरिक्स - गुरु ठाकुर
सिंगर - जयेश खरे & मयूर सुकाले
म्यूजिक कंपोज्ड एंड अरेंज बाय - अजय - अतुल
म्यूज़िक ऑन - एवेरेस्ट मराठी


Gau Nako Kisna Lyrics | Marathi


यमनेच्या काठी नि घाल्या
गवळणी साऱ्या पाण्याला
अन्म्हंती सांग येसोदे
काय करावंकान्ह्याला

घागरी फोडून जातुया
दही दूध चोरून खातुया

येसोदेआवर त्याला घोर जीवाला फार
ग्वाड लै बोलून छळतोया
दवाड लै छेडून पळतो या

सावळा पोर तुझा हा रोज करी बेजार
त्याला समजावुन झालं
कैकदा कावून झालं

तुझी नाही धडकत आता
इकडं राहू नको
गाऊ नको किसना
गाऊ नको किसना
गाऊ नको गाऊ नको रे..

सयेपाखरू रानीचंदेतया सांगावा
वाट माहेराची साद घालते
सय दाटतेदाटतेपंचमी सनाला
गंगा यमुना ग डोळी नाचते

नाग पंचमीचा आला सन
पुन्याई चं मागू दान
किर्पा तूझी आम्हावर राहूदे

आज हि रव्या चुड्यान
मागु कुकवाचं लेनं
औक्ष धन्या लेकराला लागुदे
दृष्ट ना लागो कुणाची
ऱ्हाऊ दे साथ सुखाची

आड बाजुला लपजा
त्वांड बी दावू नको
गाऊ नको किसना
गाऊ नको गाऊ नको रे..


गोकुळात रंग खेळतो
रंग रंग खेळतो श्रीहरी
मोहनात दंग राधि का
दंग राधि का भाबडी

लावीतो लळा
श्याम सावळा
लागला तुझा
रंगहा निळा

सूर बासरीचा मोहवी मनाला
बासरीत या
जीव गंतु ला
सोडवू कसा रे रे सांग मोहना

जीव प्राण होऊन कान्हा
श्याम रंग लावून कान्हा

सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको
जाऊ नको कृष्णा जाऊ नको कृष्णा
जाऊ नको जाऊ नकोना



तर मित्रांनो आज आपण Nako Kisna Lyrics In Marathi बघितले मराठी गण्यांच्या लिरिल्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया.

धन्यवाद !!!!!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.