DhanajiRao Murdabad Song Lyrics | धनाजीराव मुर्दाबाद | Dhum Dhadaka
सॉन्ग - धनाजीराव मुर्दाबाद
मूव्ही - धूम धड़ाका (1985)
सिंगर - सुरेश वाडकर
लिरिक्स - शांताराम माणगावकर
म्युझिक - अनिल अरुण
लेबल - टी - सिरीज
DhanajiRao MurdaBad Lyrics | Marathi
अरे धनाजीराव मुर्दाबाद
मालकशाही मुर्दाबाद
आ धनाजी मुर्दाबाद
अरे मालकशाही मुर्दाबाद
धनाजी वाकडे या जरा इकडे
घालू घेराव तुम्हाला
धनाजी वाकडे
या जरा इकडे
घालू घेराव तुम्हाला
ए धनाजी राव मुर्दाबाद
आ धनाजीराव मुर्दाबाद
अरे मालकशाही मुर्दाबाद
धनाजीराव मुर्दाबाद
मालक शाही मुर्दाबाद
धनाजीराव मुर्दाबाद
मालक शाही मुर्दाबाद
येड्या पोरीच्या लहरी वरून
मला काढलं कामावरून
हा ....
याला काढलात तुम्ही हो कामावरून
याला काढलत तुम्ही हो कामावरून
येड्या पोरीच्या लहरीवरून
मला काढलं कामावरून
कसं चालेल शिरजोरी करून
असा कायदा हाती धरून
मुळीच खपवून घेणार नाही
न्यायावरती घाला
मुळीच खपवून घेणार नाही
न्यायावरती घाला
ओ धनाजीराव मुर्दाबाद
अरे मालक शाही मुर्दाबाद
धनाजीराव मुर्दाबाद
अरे मालक शाही मुर्दाबाद
धनाजीराव मुर्दाबाद
मालक शाही मुर्दाबाद
धनाजीराव मुर्दाबाद
मालक शाही मुर्दाबाद
आम्ही रक्ताचं पाणी करून
दिली तुमची तिजोरी भरून
दिली तुमची तिजोरी भरून भरून
दिली तुमची तिजोरी भरून भरून
आम्ही रक्ताचं पाणी करून
दिली तुमची तिजोरी भरून
अशी पैशांची गुर्मी करून
हो भले भले भले भले भले
आऊ आऊ ऊ आऊ आऊ भले
पैशांची गुर्मी करून
कसं जाल तुम्ही हो तरुन
एकजुटीने तुम्हास लावू गुडघे टेकायला
एकजुटीने तुम्हास लावू गुडघे टेकायला
ओ धनाजीराव मर्दाबाद
ओ मालक शाही मुर्दाबाद
आ धनाजीराव मर्दाबाद
आ मालकशाही मर्दाबाद
ओ धनाजी वाकडे
या जरा इकडे
घालू घेराव तुम्हाला
धनाजी वाकडे
या जरा इकडे
घालू घेराव तुम्हाला
धनाजीराव मुर्दाबाद
ओ मालक शाही मुर्दाबाद
अरे धनाजीराव मुर्दाबाद
अन मालक शाही मुर्दाबाद
धनाजीराव मुर्दाबाद
मालक शाही मुर्दाबाद
धनाजीराव मुर्दाबाद
मालक शाही मुर्दाबाद
हे ...हे ...हे ...
हे सुद्धा नक्की वाचा :
- Swarg Ha Nava Song Lyrics
- Apsara Aali song Lyrics In Marathi
- Galavar Khali Lyrics In Marathi
- Lek Maherach Son Lyrics In Marathi
- Malhar Wari Lyrics In Marathi
- Adhure Adhure Lyrics In Marathi
मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण DhanajiRao MurdaBad Song Lyrics बघितले. अधिक गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.
धन्यवाद !!!!!
Post a Comment