Galavar Khali Lyrics In Marathi | गालावर खळी डोळ्यात धुंदी लिरिक्स
सॉन्ग - गालावर खळी डोळ्यात धुंदी
सिंगर - स्वप्निल बांदोडकर
म्यूजिक कंपोजर - अजय - अतुल
लिरिक्स - चंद्रशेखर सानेकर
Galawar Khali Lyrics In Marathi
गालावर खळी डोळ्यात धुंदी
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इशारयाची
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
गालावर खळी डोळ्यात धुंदी
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इशारयाची
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
I Love you
I Love you… I Love you… I Love you
हो कोणता हा मौसम मस्त रंगाचा
तुझ्या सवे माझ्या जीवनी आला
सुने सुने होते किती मन माझे
आज तेच वाटे धुंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाही मी कोणाचा आहे तुझा
जगण्याची मज आता कळते मजा
नाही मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खरे तुझ्या साठी जीव झुरे
मन माझे थरारे
कधी तुझ्या पुढे पुढे
कधी तुझ्या मागे मागे
करतो मी इशारे
जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू
अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
तुझ्या पापण्यांच्या सावली खाली
मला जिंदगी घेउनी आली
तुझ्या चाहुलीची धुंदी आनंदी
अंतरास माझ्या छेडुनी गेली
जगण्याची मज आता येई नशा
तू माझे जीवन तू माझी दिशा
जगण्याची मज आता येई नशा
तू माझे जीवन तू माझी दिशा
आता तरी माझ्या वरी कर तुझी जादूगिरी
हुरहुर का जिवाला
बोल आता काही तरी भेट आता कुठे तरी
कसला हा अबोला
हे जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
गालावर खळी डोळ्यात धुंदी
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इशारयाची
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
❖ ❖ ❖ ❖
- Khanderaya Zali Mazi Daina Lyrics
- Varyavarti Gandh Pasarla Lyrics
- Bhijun Gela Wara Lyrics In Marathi
- Ase Kase Bolayache Marathi Song Lyrics
आज आपण Galavar Khali Lyrics In Marathi बघितले. अश्याच लिरिक्स च्या पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट दया .
धन्यवाद !!!
Post a Comment