Header Ads

Khanderaya Zali Mazi Daina Lyrics | खंडेराया झाली माझी दैना | वैभव लोंढे


नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Khanderaya Zali Mazi Daina Lyrics बघणार आहोत . या गाण्याला म्यूज़िक आणि आवाज वैभव लोंढे यांनी दिलेला आहे . चला तर मग बघूया " खंडेराया झाली माझी दैना " या गाण्याचे बोल -


सॉन्ग -खंडेराया झाली माझी दैना
सिंगर / म्यूज़िक / लिरिक्स - वैभव लोंढे
म्युझिक ऑन - एवेरेस्ट एंटरटेंमेंट



Khanderaya Zali Mazi Daina Lyrics | Marathi



खंडेराया झाली माझी दैना ..

दैना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना..

खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे..
खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना..

तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ

झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे..
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे..

घाश्या खाली घास माझ्या जाईना..
जाईना रे ..
खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे..
खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना..

चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा ..
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना …

चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा ..
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना …

झोप रातीला बी मला येईना येईना रे ..
तिच्या विना जीव माझा राहीना …
राहीना देवा ...

खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे...

खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे..

तिच्याविना जीव माझा राहीना..
तिच्याविना जीव माझा राहीना..
राहीना रे..

तिच्याविना जीव माझा राहीना..
तिच्याविना जीव माझा राहीना..
राहीना देवा ...

तिच्याविना जीव माझा राहीना..



हे सुद्धा नक्की वाचा :


मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Khanderaya Zali Mazi Daina Lyrics बघितले. नवीन मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.

धन्यवाद !!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.