Chadhavila Patta Kamarevari Lyrics In Marathi | चढविला पट्टा कमरेवरी | फुलरानी
आज आपण Chadhavila Patta Kamarevari Lyrics In Marathi बघणार आहोत . हे मराठी मूवी फुलरानी मधल सॉंग आहे . गुरु ठाकुर यांनी हे गान लिहिले आहे . याचे बोल आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत .
मूवी - फुलरानी
सिंगर - प्रियंका बर्वे , शरयु दाते
म्यूजिक - नीलेश मोहरीर
लिरिक्स - गुरु ठाकुर
म्यूजिक लेबल - झी म्यूजिक कंपनी
Chadhavila Patta Kamarevari Lyrics In Marathi
केसर काड़ी रंग साजिरि पैठनी भरजरी
केसर काड़ी रंग साजिरि पैठनी भरजरी
अत्तर अत्तर झाली काया
अत्तर अत्तर झाली काया
मालळी कस्तूरी या उरी
चढविला पट्टा कमरेवरी
चढविला पट्टा कमरेवरी
चढविला पट्टा कमरेवरी
हा लख लख आइना हसतो लाजुन
तोल सुटावा ऐवज पाहुन
हा लख लख आइना हसतो लाजुन
तोल सुटावा ऐवज पाहुन
खट्याळ भारी नज़र घसरते
खट्याळ भारी नज़र घसरते
तिथेच वरचेवरि बावरी
चढविला पट्टा कमरेवरी
चढविला पट्टा कमरेवरी
चढविला पट्टा कमरेवरी
उमटली तनु वरती शिरशिरी
आपसूक खुले कळी अंतरि
चढविला
चढविला
चढविला
चढविला पट्टा कमरेवरी
चढविला पट्टा कमरेवरी
चढविला पट्टा कमरेवरी
चढविला पट्टा कमरेवरी
चढविला पट्टा कमरेवरी
चढविला पट्टा कमरेवरी
आपण या पोस्ट मध्ये Chadhavila Patta Kamarevari Lyrics In Marathi बघितले . अश्याच नवनवीन मराठी गण्यांच्या पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .
धन्यवाद !!!!!
Post a Comment