Rang Ha Nava Aabhali Rangala Lyrics | रंग हा नवा | पटली रे पटली
सॉन्ग - रंग हा नवा
मुव्ही - पटली रे पटली (1992)
सिंगर - सुरेश वाडकर , साधना सरगम
लिरिक्स - विवेक आपटे
Rang Ha Nava Aabhali Rangala Lyrics | Marathi
रंग हा नवा आभाळी रंगला
रंग लाल हा या भली गोंडला
रंग प्रीतीचा हा नवा नवा
बंध प्रेमाचा हा हवा हवा
हो ... गंध गंध हा नवा दिशांना दाटला
गंध गंध मंद हा श्वसनी गोंडला
रंग प्रीतीचा हा नवा नवा
बंध प्रेमाचा हा हवा हवा
हो .... सागराची या धरेची गाठ हि जन्मांतरीची
हो .... सागराची या धरेची गाठ हि जन्मांतरीची
हा किनारा कुंकवाची रेघ भासे हि खुनेची
धुंद धुंद जाहला मनाचा शिंपला
अंग अंग रंगवे मनाचा कुंचला
रंग प्रीतीचा हा नवा नवा
बंध प्रेमाचा हा हवा हवा
रंग हा नवा आभाळी रंगला
गंध गंध हा नवा दिशांना दाटला
रंग प्रीतीचा हा नवा नवा
बंध प्रेमाचा हा हवा हवा
आज सौभाग्य हे लाभले रे मला
ओ .... ओ .....ओ
आज सौभाग्य हे लाभले रे मला
आ ... आ .... आ
सात जन्मी तुझी साथ लाभो मला
ओ ... ओ ..... ओ ..... ओ ....
इंद्रधनुचे रंग सारे रंगले रंगात मी हि
सूर सूर छेडुया साथीला तू मला
हो दूर दूर जाऊया साथीला मी तुला
रंग प्रीतीचा हा नवा नवा
बंध प्रेमाचा हा हवा हवा
रंग हा नवा आभाळी रंगला
गंध गंध हा नवा दिशांना दाटला
रंग प्रीतीचा हा नवा नवा
बंध प्रेमाचा हा हवा हवा
रंग प्रीतीचा हा नवा नवा
बंध प्रेमाचा हा हवा हवा
हे पण वाचा 👇👇👇
- Ek Lajara Na Sajara Mukhda Lyrics
- Dhagala Lagli Kala Lyrics
- Mogara Fulala Lyrics
- Shabdavachun Kalale Sare Lyrics
तर मित्रांनो आज आपण Rang Ha Nava Aabhali Rangala Lyrics बघितले. अशाच मराठी लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!
Post a Comment