Header Ads

Oth Aatur Jhale Kalena Lyrics | सुरेश वाडकर , अशा भोसले | ओठ आतुर झाले कशाला


नमस्कार मित्रानो , आज या पोस्ट मध्ये आपण Oth Aatur Jhale Kalena Lyrics बघणार आहोत. हे गाणं खर कधी बोलू नये या मराठी मुव्ही मधलं आहे आणि सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया ओठ आतुर झाले कशाला या गाण्याचे बोल -


सॉन्ग - ओठ आतुर झाले कशाला
मुव्ही - खर कधी बोलू नये (1987)
सिंगर - सुरेश वाडकर , आशा भोसले
लिरिक्स - सुधीर मोघे
म्युझिक - श्रीधर फडके


Oth Aatur Jhale Kalena Lyrics | Marathi


ओठ आतुर झाले कशाला ,
कुणी सांगायचे रे कुणाला
ओठ आतुर झाले कशाला ,
कुणी सांगायचे रे कुणाला


का उतावीळ हा जीव झाला
का उतावीळ हा जीव झाला
कुणी सांगायचे ग कुणाला
कुणी सांगायचे ग कुणाला
तू मला अन मी तुला


जाणवा ग उगा बावरे का
जाणवा ग उगा बावरे का
हे तनु लाभरे कापरे का
हे तनु लाभरे कापरे का


ओढ लागे कशाची .......
ओ...ओ...ओ ...


ओढ लगे कशाची मनाला
कुणी सांगायचे ग कुणाला
कुणी सांगायचे रे कुणाला
तू मला अन मी तुला


मी न भुललो कुणाला कधीही
मी न भुललो कुणाला कधीही


गुंतलो ना कधीही कोठेही
गुंतलो ना कधीही कोठेही


भूल पडली कशी या क्षणाला
भूल पडली कशी या क्षणाला


कुणी सांगायचे रे कुणाला
कुणी सांगायचे ग कुणाला
मी तुला अन तू मला
ओ ओ ओ .... आ आ आ
ला ला ला ला ओ


दोन नजरा परी एक असे जग
दोन हृदय परी एक गुज
दोन नजरा परी एक असे जग
दोन हृदय परी एक गुज


कोणते नाव द्यावे तयाला
कोणते नाव द्यावे तयाला
कुणी सांगायचे ग कुणाला
कुणी सांगायचे कुणाला


तू मला अन मी तुला
तू मला अन मी तुला
तू मला अन मी तुला


हे पण वाचा 👇👇👇


तर मित्रांनो आज आपण Oth Aatur Jhale Kalena Lyrics बघितले. अशाच मराठी लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.