Header Ads

Mendichya Panavar Lyrics | मेंदीच्या पानावर | लता मंगेशकर


नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Mendichya Panavar Lyrics बघणार आहोत . चला तर मग बघूया "मेंदीच्या पानावर " या गाण्याचे बोल -

सॉन्ग - मेंदीच्या पानावर
सिंगर - लता मंगेशकर
लिरिक्स- सुरेश भट
म्युझिक - पं. हृदयनाथ मंगेशकर


Mendichya Panavar Lyrics | Marathi

मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं
मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं

जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं
मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं

झुळझुळतो अंगणात तोच गार वारा
झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं
हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं

मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं


अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं
अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं
अजुन तुझ्या डोळयांतील मोठेपण कवळे गं
कवळे गं

मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं
जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं

मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं



हे सुद्धा नक्की वाचा 👇👇👇👇


मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Mendichya Panavar Lyrics बघितले. नवीन मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.

धन्यवाद 🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.