Header Ads

Reshmachya Reghani Lyrics | रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी



नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Reshmachya Reghani Lyrics बघणार आहोत .हे गान मराठा तितुका मेळवावा या मराठी मूव्ही मधल आहे . चला तर मग बघूया " रेशमाच्या रेघाणी " या गाण्याचे बोल -

सॉन्ग - रेशमाच्या रेघाणी
मूव्ही - मराठा तितुका मेळवावा
सिंगर - आशा भोसले
लिरिक्स- शांता शेळके
म्युझिक डायरेक्टर - आनंदघन


Reshmachya Reghani Lyrics | Marathi

रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी
रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला 

नवी कोरी साडी लाखमोलाची
नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूल येलाची

येलाची मी येलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला

हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला

जात होते वाटंनं मी तोर्‍यात
मी तोर्‍यात
जात होते वाटंनं मी तोर्‍यात
मी तोर्‍यात
अवचित आला माझ्या होर्‍यात
जी होर्‍यात

तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढिला
हात नगा लावू माझ्या साडीला 

भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
डोळ्यांची बाई डोळ्यांची

काय म्हणू बाई बाई तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला

* * * *


हे सुद्धा नक्की वाचा 👇👇👇


मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Reshmachya Reghani Lyrics बघितले. नवीन मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.


धन्यवाद 🙏🙏🙏🙏


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.