Header Ads

Swarg Ha Nava Song Lyrics | स्वर्ग हा नवा वाटतो | अजय - अतुल


नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Swarg Ha Nava Song Lyrics बघणार आहोत . हे गान " तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं " या मराठी मूव्ही मधल आहे . तसेच योगिता गोडबोले & हृषिकेश रानडे यानी हे गान म्हटलेल आहे . चला तर मग बघुया " स्वर्ग हा नवा वाटतो हवा " या गण्याचे बोल -


सॉन्ग - स्वर्ग हा नवा
मूव्ही - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
लिरिक्स - गुरु ठाकूर
सिंगर - योगिता गोडबोले & हृषिकेश रानडे
म्यूजिक - अजय - अतुल



Swarg Ha Nava Song Lyrics


स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा

स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा

ऐक साजणी ह्या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा
स्वर्ग हा नवा वाटतो हवा

चिमणे घरटे सजले साजरे,
 इवले सुख हे फुलले आज रे

भरले घर हे आनंदाने, 
मन हे गाते गीत तुझे ऐक ना

प्रेम गीत छेडीतो उरात पारवा
ऐक साजणी ह्या खुळ्या क्षणी

वेड लावतो जीवा तुझाच गोडवा
स्वर्ग हा नवा वाटतो हवा

बघुनी अपुले घर स्वप्नातले
सजणी झुलले तनमन नाचले

जुळली नाती दोन जीवांचे
जीव हे झाले एकरूप साजणा

साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू
 उन्हात चांदवास्वर्ग हा नवा



हे पण वाचा :



मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Swarg Ha Nava Song Lyrics बघितले. गण्याच्या लिरिक्स मध्ये काही मिस्टेक असेल तर ते मला कमेंट मध्ये सांगा आणि अधिक गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.


धन्यवाद !!!!!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.