Koral Naav Marathi Song Lyrics | कोरलं नाव लिरिक्स | I Prem U
Song - कोरल नाव
मूवी - I Prem U
सिंगर - अजय गोगावले
Lyrics - यशोधन कदम
मुसिक व - झी म्युझिक कंपनी
Koral Naav Lyrics | Marathi
कोरलं नाव मी श्वासावरी
पेरलं काट तू पायी जरी
कोरलं नाव मी श्वासावरी
पेरलं काट तू पायी जरी
पेटेल एक ज्योत प्राणात र
राहील जन्मांतरी साथ र
कोड तुझं कसलं काय तुझा कावा
एक झाला जीव कसा सोसल दुरावा
कोड तुझं कसलं काय तुझा कावा
एक झाला जीव कसा सोसल दुरावा
ओ.....जीव लावूनी येड पिरतीच मी सपान रेखील
का र झाकूनी डोळं हे मरणाचं जाळ फेकिलं
लिही र भाळीचा लेख पुन्हा
बदल तुझा ह्यो रिवाज जुना
देवपणा तुझा यात पणा लाव र
बळ इतकं माझ्या पिरमात र
बळ इतकं माझ्या पिरमात र
राखी तुझी किरत तूच तू र देवा
पिरतीचं मोल तू जाणशील कवा
राखी तुझी किरत तूच तूर देवा
पिरतीचं मोल तू जाणशील कवा
खळणा पाणीडोळी करुण कहानी
जन्मदाता होई र बाप्पा दीनवाणी
खळना पाणी डोळी करून कहानी
जन्मदाता होई र बाप्पा दिन वाणी
त्याच्या आतड्यास पाडशी का पीळ
त्याच्या काळजास लावीशी का टाळ
पुस डोळे करी काळावरी मात र
सरल अवसाची ही रात र
सरल पावसाची ही रात र
संकटात वाट तू दाव की र देवा
का र असा लावशील घोर जीवा
संकटात वाट तू दाव की र देवा
का र असा लावीशी घोर जीवा
पायाखालची सरकली धरा
उडती ठिकऱ्या तडा या अंबरा
पायाखालची सरकली धरा
उडती ठिकऱ्या तडा या अंबरा
लाटा घालीती तांडव
वनव्यात उभा जीव
लाटा घालीती तांडव
वनव्यात उभा जीव
तारी तूच आता वेगी धाव र
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठला
- Ladigodi Marathi Song Lyrics
- Jhan Jhanalya Kaljavarti Song Lyrics | लग्न कल्लोळ
- Mrugtrushna Song Lyrics | हि अनोखी गाठ
- Ajun Koni Aahe Ka? Song Lyrics | Sridevi Prasanna
- Tu Aai Honar Song Lyrics | Delivery Boy
तर आज आपण Koral Naav Marathi Song Lyrics बघितले . मराठी गाण्यांच्या लैरिकस साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment