Header Ads

Ajun Koni Aahe Ka? Song Lyrics | Sridevi Prasanna | अजून कोणी आहे का


मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Ajun Koni Aahe Ka Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं श्रीदेवी प्रसन्न या मराठी मुव्ही मधलं आहे.क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि कुणाल गांजावाला , कस्तुरी वावरे यांनी हे गाण गायलेलं आहे. चला तर मग बघूया अजुन कोणी आहे का रे या गाण्याचे बोल -


सॉन्ग - अजुन कोणी आहे का
मुव्ही - श्रीदेवी प्रसन्न (2024)
लिरिक्स - क्षितिज पटवर्धन
सिंगर- कुणाल गांजावाला , कस्तुरी वावरे
म्युझिक - अमित राज
म्युझिक ऑन - टिप्स इंडस्ट्रीस लिमिटेड (टिप्स मराठी )




Ajun Koni Aahe Ka Lyrics | Marathi


अजून कोणी आहे का रे ?? बघू जरा
अजून कोणी आहे का रे?

अजून कोणी नाही ना रे ??
इथे आता अजून कोणी नाही ना रे !!

मनात आत आत खोल कोणी जाईना या इथे,
खोल खोल खोल जाईना रे

तुझ्याविना चुके,
तुझ्याकडे झुके रे जीव हा,
तोल तोल तोल राहिना रे

हो ....... का सारे उदास,
हो .... हो ... हो .... हो .. हो ....
का जागा आता
का जागी उगाच,

हो .... हो ... हो .... हो .. हो ....

चल भेटू पुन्हा
अजून कोणी नाही ना ??
अजून कोणी नाही ना ??

अजून कोणी आहे का ??
अजून कोणी आहे का ??

रोज रोज येते नवे कुणी,
रोज रोज होते जुने कुणी.

रोज रोज येते जुने कुणी,
अन् रोज होते नवे कुणी.

मी चाललो लांब लांब आहे
मी थांबले बस तुझ्यात आहे.

जे पाहिजे ते आस पास आहे,
ठाऊक आहे ना, मन तरी ते का पाहिना रे ?

हळू हळू फुटू जी लागली,
आता मनास ह्या, ती पालवी नवी हीच ना रे?

का सारे उदास,
हो .... हो ... हो .... हो .. हो ....

का जागी आता हा ......
का हसू उगाच,
हो .... हो ... हो .... हो .. हो ....
चल भेटू पुन्हा हो ...ओ .... ओ ....
अजून कोणी नाही ना ??
अजून कोणी नाही ना ??

अजून कोणी आहे का ??
अजून कोणी आहे का ??




हे पण वाचा 👇👇👇





तर मित्रानो आपण Ajun Koni Aahe Ka Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.