Rang Jarasa Ola Lyrics | Jhimma -2 | रंग जरासा ओला
मित्रानो, कसे आहेत तुम्ही सगळे !!!!! आज या पोस्ट मध्ये आपण Rang Jarasa Ola Lyrics बघणार आहोत. या गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेआहेत. अमित राज , श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायलेलं आहे . चला तर मग बघूया रंग जरासा ओला या गाण्याचे बोल -
सॉन्ग - रंग जरासा ओला
लिरिक्स - क्षितिज पटवर्धन
सिंगर - अमित राज , श्रेया घोषाल
म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी
Rang Jarasa Ola Lyrics | Marathi
ओंजळीत तुझे तुझे किती क्षण
राहिले ग राहिले ,
शेवटचे मोठे स्वप्न पहिले तू पहिले ,
विणलेल्या नात्यांनी उसवून टाकले तुला ,
चुकलेल्या वाटांनी इथवर आणले तुला ,
उन्हाळे सारले तरीही वाटे मन हे
उभे उन्हात का ?
सुखाचा घाण सोनेरी कातरवेळी
करू दे ना क्षणाचा ,
रंग जरासा ओला , रंग जरासा ओला
रंग जरासा ओला, रंग जरासा ओला
काळजीच्या पार आहे कोवळे कुरण ,
अनवाणी पायांनी तू चाल चार क्षण ,
लाव तुझ्या केसांना र डोलणारे फुल ,
सापडेल तुझ्यातच तुझ्यातले मुल ,
पापणीत ओला वारा लख्ख शहारा
येऊ दे ना मनास ह्या
सुखाचा घाण सोनेरी कातरवेळी
करू दे ना क्षणाचा
रंग जरासा ओला , रंग जरासा ओला ,
रंग जरासा ओला , रंग जरासा ओला
हे पण वाचा :👇👇👇
तर मित्रानो आपण Rang Jarasa Ola Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!
Truly wonderful lyrics. Everyword has a meaning.
उत्तर द्याहटवा