Header Ads

Marathi Pori Song Lyrics | Jhimma 2 | मराठी पोरी


मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Marathi Pori Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं झिम्मा २ या मराठी मुव्ही मधलं आहे. क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि आदर्श शिंदे, वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, अमितराज हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया मराठी पोरी या गाण्याचे बोल -


सॉन्ग - मराठी पोरी
मुव्ही - झिम्मा २ (2023)
लिरिक्स - क्षितिज पटवर्धन
सिंगर- आदर्श शिंदे, वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, अमितराज
म्युझिक - अमितराज
म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी




Marathi Pori Song Lyrics | Marathi

बाई .... बाई ....
बाई .........

एक हि नाजूक साजूक, एक हि भावुक भावुक
एकीच्या जिभेवर हजार
एक गावाचा झटका, एक शहराचा खटका
एकीला पाहून पडाल,
एकीच्या नजरेत सारे समान,
एकीला दुनिया हि दिसते दुकान,
जमल्या जिथे साऱ्या येऊन गुमान
होणार तिथे बघा धुमशान ...

मराठी पोरी ... मराठी पोरी
दुनियेला दाखवती माज
फार जबर तू रे नाचते नाचते आज

मराठी पोरी ... मराठी पोरी
दुनियेला दाखवती माज
फार जबर तू रे नाचते नाचते आज

इकडे रंगात आलय
तिकडे अंगात आलय
नाचून टाकू आज ,
नाही नाही .... टाकून नाचू आज

प्रेमात जीव लावते, मैत्रीसाठी धावते
ज्याला दाखवायची त्याला ,
ए चल ... तिथेच जागा दाखवते

हो .... हि झेप घ्यायला आभाळ खाली घेते
एकटी नाही हि सगळ्यांना सांगणे हे
कुंकू असो वा टॅटू हिला सारं आपलं
नव्या रूपात नाव बाईपण जपलं

हे .... आमच्या समोर फिके पडतील सारे
पहिल्यापासून इथे आमची हवा रे

मराठी बाया ... मराठी काकू .... मराठी पोरी
दुनियेला दाखवती माज
मराठी पोरी ... मराठी पोरी
दुनियेला दाखवती माज
फार जबर तू रे नाचते नाचते आज

मराठी पोरी ... मराठी पोरी
दुनियेला दाखवती माज
फार जबर तू रे नाचते नाचते आज

फार जबर तू रे नाचते नाचते आज
फार जबर तू रे नाचते नाचते आज
फार जबर तू रे नाचते नाचते आज




हे पण वाचा :👇👇👇



तर मित्रानो आपण Marathi Pori Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.