Darav Darav Song Lyrics | Nagraj Manjule | Naal 2
सॉन्ग - डराव डराव
मुव्ही- नाळ २ (2023)
लिरिक्स - वैभव देशमुख
सिंगर - जयेश खरे & मास्टर आवण
म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी
Darav Darav Song Lyrics | Marathi
डराव डराव.... बॅक बॅक बॅक
डराव.... बॅक बॅक बॅक
डराव .... बॅक बॅक बॅक
डराव डराव ...... बॅक बॅक बॅक
डराव ...... बॅक बॅक बॅक
चल अल्लद अल्लद जाऊदे
तुझा गगनाला झुला .....
तुझ्या पाठी पाठी मी सदा
मग कसली फिकर तुला ....
चल अल्लद अल्लद जाऊ
दे तुझा गगनाला झुला ....
तुझ्या पाठी पाठी मी सदा
मग कसली फिकर तुला ......
रिमझिमत्या ताऱ्याचा, दरवळत्या वाऱ्याचा
साऱ्या उबाऱ्याचा , घे ग तू बांधुनी झुला
बॅक बॅक बॅक ...... डराव डराव
बॅक बॅक बॅक ...... डराव
बॅक बॅक बॅक ..... डराव डराव
बॅक बॅक बॅक ........ डराव
बॅक बॅक बॅक ...... डराव डराव
बॅक बॅक बॅक ........ डराव
बॅक बॅक बॅक ....... डराव डराव
बॅक बॅक बॅक ......
चल अल्लद अल्लद .... डराव डराव
दे तुझा गगनाला झुला .... डराव
तुझ्या पाठी पाठी ...... डराव डराव
मग कसली भीती तुला ....
रुत ना खडा तुझ्या पावला
सारी माझ्यावाटची फुलंही तुला ......
लागोना कधी उन्हाच्या झळा
सारं माझ्यवाटच चांगल तुला ......
धागा असा जीवाला बांधला
ना व्हायचा कधीही वेगळा
रिमझिमत्या ताऱ्याचा ... दरवळत्या वाऱ्याचा ......
साऱ्या उबाऱ्याचा घे ना तू बांधुनी झुला
ओ ओ ओ ओ ओ ओ ओ .....
हो हो हो हो हो हो हो हो हो .....
हे पण वाचा :
- Bhingori Song Lyrics
- Baba Tujha Song Lyrics
- Umagaya Baap Ra Lyrics Marathi
- Baipan Bhari Deva Lyrics In Marathi
धन्यवाद !!!!!!!!!
सारं माझ्या वाटच चांदणं तुला असं आहे ते
उत्तर द्याहटवाThank You For Correcting .... 😊 Did The Changes ...
हटवा