Ek Chand Navala Aaylay Go Lyrics (Marathi) | Raj Iramali & Sonali Sonawane
सॉन्ग - एक चांद नावाला आयलाय गो
लिरिक्स - राज इरमली
सिंगर - राज इरमली & सोनाली सोनावणे
म्युझिक - रोशन तोस्कर
Ek Chand Navala Aaylay Go Lyrics
| Marathi
नाही single आता मला नाय राहायचंय ....
असा जोडीदार त्याच्यासोबत राहायचंय
नाही single आता मला नाय राहायचंय.....
असा जोडीदार त्याच्यासोबत राहायचंय
असा कामधंदा भारी आणि चारचाकी गाडी
भारी बोलू दे त्याला दुनिया सारी
असो नावात त्याच्या दम लय गो
अन त्याच्याच नावाची दुनियादारी
थोडासा साधा भोळा पाहिजे , हसरा चेहरा त्याचा पाहिजे
लावून डोळ्याला फिरवीत गॉगल , नवरा रुबाबदार पाहिजे
थोडासा साधा भोळा पाहिजे , हसरा चेहरा त्याचा पाहिजे
लावून डोळ्याला फिरवीत गॉगल , नवरा रुबाबदार पाहिजे
एक चांद नावाला आयलाय गो
आयलाय गो
आयलाय गो
झालं त्याच्या मागं पागल झायलान गो
एक चांद नावाला आयलाय गो
आयलाय गो
आयलाय गो
जशी बागेची फुलझडी होती ......
जसा हिऱ्यात लपलाय मोती .........
खरं खरं सांग स्वप्नाची राणी ,
माझी इतक्या वर्ष कुठं ग होती ??
चल ग बांधू लग्नाच्या गाठी,
करते शदनील चांदण्या राती
फक्त तुझीच कमी आहे गो
बाकी काय पाहिजे सांग गो तुझ्या साठी
हाय माझ्यात दम लय ग नाय काम नाही
शोभेशील मला ग तू,
हाय पोरगा मी साधा सुधा
गच्ची तयार तुझी माझी राणी बन तू
थोडीशी साधीभोळी पाहिजे , चेहरा हसरा तिचा पाहिजे
लावून डोळ्याला फिरवून गॉगल , बायको रुबाबदार पाहिजे
थोडीशी साधीभोळी पाहिजे , चेहरा हसरा तिचा पाहिजे
लावून डोळ्याला फिरवून गॉगल , बायको रुबाबदार पाहिजे
काय काय तुला पाहिजे सांग तुला देईल
साऱ्या दुनियेची खुषी तुला मी देईन
रडू नको कधी एक आवाज दे ये ....
फक्त सुखाची लावीन तुझ्यासाठी लाईन
Now fine baby husband तूझा मी होईन
नको भारी कुणी princess कुणाची बाय
हाय हाय ग पोरी couple आपला भारी हाय
सारी बोलतात दोघांना तोडच नाय
तू काम कर पप्पाला call कर
आपल्या दोघांचं matter solve कर
हाय मनात त्याच्याशी माझं तर वा
त्याच्या पप्पाना जाऊन गोट भरवा
थोडासा साधा भोळा पाहिजे , हसरा चेहरा त्याचा पाहिजे
लावून डोळ्याला फिरवीत गॉगल , नवरा रुबाबदार पाहिजे
थोडासा साधा भोळा पाहिजे , हसरा चेहरा त्याचा पाहिजे
लावून डोळ्याला फिरवीत गॉगल , नवरा रुबाबदार पाहिजे
गोरी गोरी चांदणी लाजतय गो हि
गोरी गोरी चांदणी लाजतय
हि चांदणी माझीच हाय गो
चांदणी माझीच हाय गो
सजतंय माझ्यासाठीच गो
सजतंय माझ्यासाठीच गो
हे पण वाचा :👇👇👇
- Ladki Pahije Marathi Song Lyrics
- Something Something Marathi Song Lyrics
- Suna Suna Song Lyrics
- Bullet Wali Lyrics
- Kasturi Tu Song Lyrics
तर मित्रानो आपण Ek Chand Navala Aaylay Go Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment