Header Ads

Ladki Pahije Marathi Song Lyrics | लडकी पाहिजे | Prashant Natki



नमसकार मित्रानो, या पोस्ट मध्ये आपण Ladki Pahije Marathi Song Lyrics बघणार आहोत. संजू राठोड यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत आणि संजू राठोड आणि सोनाली सोनावणे यांनी गाणं म्हटलेलं आहे. तर रितेश कांबळे, अभिषेक वाघचौरे, निक शिंदे प्रतिभा जोशी आणि तनु भोसले यांनी गाण्यात अभिनय केला आहे. चला तर मग बघूया लडकी पाहिजे गाण्याचे बोल -



सॉन्ग - लडकी पाहिजे
सिंगर - संजू राठोड & सोनाली सोनावणे
लिरिक्स - प्रशांत नक्ती
म्युझिक - प्रशांत नक्ती & संकेत गुरव
म्युझिक लेबल - प्रशांत नाटकी ऑफिशिअल


Ladki Pahije Marathi Song Lyrics

| Marathi



झुळूक वाऱ्याची होऊन तू ये ना जरा
मौसम झायलाय सुहाना
येऊन रोशन कर बोरिंग या जिंदगीला
काय तो टाइम गावांना ...
हा... किती दिस single राहू मी देवा रं
या जन्मात किरपा करशील कि नाय ??
कोणीतरी येऊन विचारा मला नक्की काय पाहिजे

ओ.. ओ .. ओ

खिशाला लागलीय कडकी तरी भारी लाडकी पाहिजे
हो ... पाहून जिला भरेल धडकी अशी एक लाडकी पाहिजे
खिशाला लागलीय कडकी तरी भारी लाडकी पाहिजे
हो .. ओ .. ओ पाहून जिला भरेल धडकी अशी एक लाडकी पाहिजे

माझ्या नशिबात असेल का कोणी ??
कुठे कुठे शोधू तिला ??
इसकजादा झालो मी दिवाना एकटाच राहू का सांग
हा .. जेब मे पैसा नाही है आपुन के
पण मी आशिक दिलदार हाय
नाही माझ्याकडे काही गाडी नि बंगला
पण माझी style दमदार हाय
सुंदरशी नाजुकशी girlfriend मला पाहिजे

ओ .. ओ .. ओ ओ ओ ओ
अरे अरे

खिशाला लागलीय कडकी तरी भारी लाडकी पाहिजे
हो ओ ओ ओ पाहून जिला भरेल धडकी अशी एक लाडकी पाहिजे
खिशाला लागलीय कडकी तरी भारी लाडकी पाहिजे
हो ओ ओ ओ पाहून जिला भरेल धडकी अशी एक लाडकी पाहिजे

दमडी कमवायची अक्कल नाय तुला
तू माग माग माझ्या काय करतो
हवेत पोरा तू उडतो कशाला ??

तू पोटापाण्यासाठी काय करतो ??
जा रे जा... मजनू तू पिछा हा सोड माझा
कवडीचा भाव तुला देणार नाय मी

जाऊन आरशात थोबाड बघ तू जरा
लाखात एक पोरगा शोधणार हाय मी
सबसे जुदा जिसकी अदा
dashing handsome पोरगा पाहिजे

जगात सगळ्यात भारी असा एक लाडका पाहिजे
स्माईल असेल ज्याची प्यारी असा एक लाडका पाहिजे
जगात सगळ्यात भारी असा एक लाडका पाहिजे
स्माईल असेल ज्याची प्यारी असा एक लाडका पाहिजे





हे पण वाचा :



तर मित्रानो आपण Ladki Pahije Marathi Song Lyrics बघितले. मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.