Header Ads

Bhingori Song Lyrics - भिंगोरी | Naal 2 | Nagraj Manjule



नमसकार मित्रानो, या पोस्ट मध्ये आपण Bhingori Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं नाळ २ या मराठी मुव्ही मधलं आहे. वैभव देशमुख यांनी गाण्याचे बोल लिहिलेआहेत. तर कडुबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोर्वेकर यांनी गाण्याला आपला आवाज दिला आहे. चला तर मग बघूया भिंगोरी या गाण्याचे बोल -


सॉन्ग -भिंगोरी
मुव्ही - नाळ २ (2023)
लिरिक्स - वैभव देशमुख
सिंगर - कडुबाई खरात, मनीष राजगिरे & नागेश मोर्वेकर
चाईल्ड सिंगर - मास्टर अवन
म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी



Bhingori Song Lyrics | Marathi


गावाची वाट ग.....
आली पायात ग....
वन हे उन्हात ग .....
तीनक तिना तीनक तिना

मातीचा वास ग .....
पुनवेची वास ग .......
तीनक तिना ..... तिना तिना .....

सून वाऱ्यावरी गंधाच्या घागरी
मन घेई हिंदोळ्या
घालाया भिंगोरी

[ गरा गरा ....... भिंगोरी
गरा गरा ........ भिंगोरी
गरा गरा ........ भिंगोरी
गरा गरा ........ भिंगोरी
झालं झालं ....... मन भिंगोरी ] ... कोरस

औ साधी भोळी बाप माय, औ न्यारी न्यारी माय
अन कडुलिंबाच्या झाडाखाली, लागेल गोड छाया
साधी साधी भोळी वाणी
हो माया छाया खनी

काळ्या काळ्या खडकामध्ये गोड गोड पाणी
गावच्या ह्या मातीची गोडी सूटना
आईच्या या नात्याचं ऋण फिटना
आग बाई खोचून वाऱ्यावर गंधाच्या घागरी
मन घेई हिंदोळ्या घालाया भिंगोरी

[ गरा गरा ..... भिंगोरी
गरा गरा ..... भिंगोरी
गरा गरा ..... भिंगोरी
भिंगोरी ] ....... कोरस




हे पण वाचा :




तर मित्रानो आपण Bhingori Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.