Header Ads

Makeup Shakeup Song Lyrics | सोनाली सोनवणे & रजनीश पटेल



नमस्कार मित्रानो , या पोस्ट मध्ये आपण Makeup Shakeup Song Lyrics बघणार आहोत . हे गान रजनीश पटेल आणि सोनाली सोनवणे यांनी म्हटल आहे . आणि हे मेकअप शकेअप या अल्बम मधल आहे . चला तर मग बघुया मेकअप शकेअप या गण्याचे बोल -


सॉन्ग - मेकअप शेकअप
सिंगर - रजनीश पटेल & सोनाली सोनवणे
म्यूजिक डायरेक्टर - प्रशांत नकटी & संकेत गुरव
म्यूजिक लेबल - विन्मयी म्यूजिक


Makeup Shakeup Song Lyrics | Marathi


तू पागल तू मवाली
तरी फ़िदा मि तुझ्यावर झाली
मला सोडून का बघतो
दुसऱ्या तय मोडल पोरी

तू पागल तू मवाली
तरी फ़िदा मि तुझ्यावर झाली
माला सोडून का बघतो
दुसऱ्या तय मोडल पोरी

देवा सांग कधी तो होईल राजी
त्याला कळेल Feeling माझी
हा ...

मेकअप शेकअप करून
आले राजा तुझ्याच साठी
मेकअप शकेउप करून
आले राजा तुझ्याच साठी

सोडून साऱ्या दुनियेला पागल तुझ्याच साठी
मेकअप शेकअप करून आले ......

पार्लरला जाऊन मि facial करून आले .
डोळ्यांना लावले मी lenses New वाले

केसांना curling , Nailart मी करुण आले
one piece मी घालुन राजा , high heel घालून आले

कस तुला impress करू
जरा सांग ना ...

माग माग किती फिरू बोल तू मला
प्यार कधी होईल राजा माझ्यावर तुला
होशील कधी तू माझा सांग ना ज़रा ...

मेकअप शेकअप करून
आले राजा तुझ्याच साठी
मेकअप  शेकअप करून
आले राजा तुझ्याच साठी

सोडून साऱ्या दुनियेला पागल तुझ्याच साठी
मेकअप शेकअप करून आले ......

तुझ्या रूपावर झालो फ़िदा
जन्नत ची हूर तू
स्वर्गातील जणू अप्सरा
हो ओ ओ हो ......

मेकअप शेकअप तू करते कशाला
natural beauty तू

माझी तू आहेस दिलबरा
पैठनी शालू रानी
देतो मि तुला ग
छम छम पायातील पैंजन
देतो मी तुला

सोन्याचे हाती कंगन देइन मी तुला
कनातील झुमका बाली करीन तुला

आई बाबाला पाहिजे सुन संस्कारी
बन्शील का बायको माझी

सांग न तू पोरी

साडी मध्ये दिसतेस भारी नेस तू नव्वारी
तू साडी मध्ये दिसतेस भारी नेस तू नव्वारी

मराठमोळा श्रृंगार कर तू बघते दुनिया सारी
साडी मध्ये दिसतेस भारी ...





हे पण वाचा :



तर मित्रानो आज आपण Makeup Shakeup Song Lyrics बघितले . यामध्ये काही मिस्टेक असतील तर माला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मराठी लिरिक्स च्या पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 !!!!!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.