Mala Sonyacha Jhumka Song Lyrics | Nick Shinde | झुमका
नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Mala Sonyacha Jhumka Song Lyrics या मराठी गण्याचे लिरिक्स ( बोल ) वाचायला मिळतील .
सॉन्ग -झुमका
सिंगर - संजू राठोड, सोनाली सोनवणे
लिरिक्स - संजू राठोड
ऍक्टरस - निक शिंदे & अंकिता मिस्त्री
लेबल - अभिमान मराठी अधिकृत
Jhumka Song Lyrics |Marathi
मला सोन्याचा झुमका
चांदीच पैंजण आणि
राजा थोडा तुझा प्यार पाहिजे
तुला फिरायला गाडी
आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे
लागू नाही देणार मी कोणाची नजर
नेहमी तुझ्यासाठी राहणार मी हजर
काही पण सांग तू काही पण माग
तू होणारी बायको घे डोक्यावर पदर
काहीच विषय नाही ग
होणाऱ्या बाळाचे आई ग
माझं सारं काही तुझं
तू फक्त बोल तुला काय पाहिजे
मला सोन्याचा झुमका
चांदीच पैंजण आणि
राजा थोडा तुझा प्यार पाहिजे
फिरायला गाडी
आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे
किती प्रेम मी करते सांगू शकत नाही
तुझ्याविना माझा एक दिवस निघत नाही
रोज रोज तुला भेटावसं वाटतं
आणि एक तुला मला भेटायला वेळ नाही
अहो जरा माझा ऐकून घ्या
मला नवीन फोन घेऊन द्य
फुल आहे म्हणे बँक मध्ये बॅलन्स
आणि नसेल तर लोन घेऊन घ्या
काहीच विषय नाही ग
होणाऱ्या बाळाचे आई ग
माझं सारं तुझं
तू फक्त बोल तुला काय पाहिजे
मला सोन्याचा झुमका
चांदीचा पैंजण
आणि राजा
थोडा तुझा प्यार पाहिजे
फिरायला गाडी
आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा
परिवार पाहिजे
झुमका काय तुला घेऊन देतो साज
उद्या वर सोडत नाही आजच्या आज
आता असं नको समजू मी लफडीबाज
अगं बायकोच्या शॉपिंगला कसली लाज
बापरे बाप इथे पैशांचा माज
हाय बायकोचा विषय
अशी तशी बात नाही
गाडी बंगला दौलत शौहरत
काहीच नाही राणी
जर कधी तुझा साथ नाही
झाले डील आता हातामध्ये हात दे
आणि प्लीज जिंदगीभर तू साथ दे
हर खुशी आणि गम मध्ये
सोबत मी राहणार गं राणी
तू फक्त आवाज दे
काहीतरी केला जादू तु
म्हणून दिलामध्ये उठला बवंडर
डोळ्यांमध्ये तुझी तस्वीर छापली
राहील न थोडसं ही अंतर
दुनिया तू माझी हो झालीस रानी
मी राहील तुझा बनुन
तुझ्या हवाले ही जिंदगी सारी
तू गेलास बेटिंग करून
काहीच विषय नाही ग
होणाऱ्या बाळाची आई ग
माझं सार तुझंच
तू फक्त बोल तुला काय पाहिजे
हिला सोन्याचा झुमका
चांदीच पैंजण आणि
थोडा थोडा माझा प्यार पाहिजे
हिला फिरायला गाडी आणि
छोटासा बंगला सोबतीला
सारा परिवार पाहिजे
- Nauvari Lyrics In Marathi
- Ladigodi Marathi Song Lyrics
- Koral Naav Marathi Song Lyrics
- Haan Ki Badiv Lyrics In Marathi
- Tuzya Sobtiche Marathi Song Lyrics
- Baharla Ha Madhumas Lyrics
तर मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Mala Sonyacha Jhumka Song Lyrics बघितले . मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics सोबत जोडलेले रहा .
धन्यवाद !!!!!!!!
Post a Comment