Haan Ki Badiv Lyrics In Marathi | हान कि बडिव | Ghar Banduk Biryani
नमस्कार मित्रांनो, आज आपन या पोस्ट मध्ये Haan Ki Badiv Lyrics In Marathi बघणार आहोत . हे सॉन्ग घर बन्दुक बिरयानी या अपकमिंग मूवी मधील आहे. A V प्रफुलचन्द्र यांनी हे गान गायलेल आहे .
सॉन्ग - हान की बडिव
मूवी - घर बन्दुक बिरयानी
सिंगर - A V प्रफुलचन्द्र
लिरिक्स - वैभव देशमुख
म्यूजिक लेबल - झी म्यूजिक कंपनी
Haan Ki Badiv Lyrics | Marathi
न्यायाचा पठ्ठ्या न्यायाचा
Daring छातीचा लेक ह्यो मातीचा
भल्या संग आहे भला
बुऱ्या संग बुरा बुरा
हाय गाडी खरा खुरा
हान कि बडिव
हान कि बडिव
हान कि बडिव
इतिहास घडीव
हान कि बडिव
हान कि बडिव
हान कि बडिव
येई वाटेवर जवा जवा
मरद गडी हा मावळा
काप तुफान चळा चळा
भल्या संग आहे भला
बुऱ्या संग बुरा बुरा
हाय गडी खरा खुरा
थोडी चिंगारी कोणी ललकारी
त्याचा जाळ जाळ जाळ करी
पत्ता सरकारी भ्रष्टा कारभारी
त्याला गार गार गार करी
सार शहर सार नगर दानादानी
आला आला राय मातीचा रखवाला
बंदा हिम्मतवाला तुफानी मामला
आला आला राया मातीचा रखवाला
बंदा हिम्मतवाला तुफानी मामला
हान कि बडिव
हान कि बडिव
हान कि बडिव
इतिहास घडीव
हान कि बडिव
हान कि बडिव
हान कि बडिव
कसा हाय पाटील
हान कि बडिव
इतिहास घडीव
गाजा गिज्जी गिज्जी गाजा
बडिव बडिव
Anna Is On The Mission
हाय याचा तोरा
ना लागे कुना होरा
दुश्मन सारे थर थर हारे
थर थर हारे
लई धीट गडी भावा
अन छातीमध्ये लाव्हा
ह्यो घेऊनि चाले
घेऊनि चाले
घेऊनि चाले
पारा अन चढतो जवा जवा पारा
येई आसामनाला घाम घाम
घाम घाम
ह्यो तुफानाचा वारा
अन बसतो जावा मारा
ना लागे कुना
थांग थांग थांग थांग
थांग थांग
राया
राया
न्यायाचा पठ्ठ्या न्यायाचा
बसतो फटका याचा
वाज जसा हलगीन
ताशा निधड्या छातीचा
लेक ह्यो मातीचा
उठतो जुल्मावर फटकारा
कडल कडल आसूड जसा
थोडी चिंगारी कोणी ललकारी
त्याचा जाळ जाळ जाळ करी
पट्टा सरकारी भ्रष्टा कारभारी
त्याला गार गार गार करी
सार शहर शहर नगर नगर
दानादानी याची नजर नजर
जिगर जिगर वाघावानी
सरकारी रूब्बाब कार्रारा जब्बाब
तुफानी मामला
कसा हाय पाटील ?
बंदा हिम्मत
तुफानी मामला
आला राया राया
- Bhingori Song Lyrics Naal 2
- Baba Tujha Song Lyrics
- Jhan Jhanalya Kaljavarti Song Lyrics | लग्न कल्लोळ
- Nate Salte Ka Song Lyrics | हि अनोखी गाठ
- Bhau Cha Naad Song Lyrics | Delivery Boy
मित्रांनो आपन या पोस्ट मध्ये Haan Ki Badiv Lyrics In Marathi बघितले. अश्याच नव नविन मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरु नका .
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!!!!!!!!!!
Post a Comment