Baharla Ha Madhumas Lyrics | आली उमलुन माझ्या गाली | Ajay-Atul, Shreya Ghoshal
मित्रांनो आज या पोस्ट मध्ये मी Baharla Ha Madhumas Lyrics या गण्याचे लिरिक्स शेयर करत आहे . हे गान मराठी मूवी महाराष्ट्र शहीर या मराठी मूवी मधल आहे. या मूवी मध्ये अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, अश्विनी महंगादे हे मुख्य भूमिकेत आहेत.
सॉन्ग - बहरला हा मधुमास
मूवी - महाराष्ट्र शहीर
सिंगर - अजय गोगावले , श्रेया घोषाल
लिरिक्स - गुरु ठाकुर
म्यूजिक ऑन - एवेरेस्ट मराठी
Baharla Ha Madhumas Lyrics
आली उमलुन माझ्या गाली
प्रीत नवी मखमाली रे
बहरला हा मधुमास नवा
घाली साद तुला मन घाली
तू ना जरी भवताली रे
सुचव ना तूच उपाय आता
तो
तू नार सखे सुकुमार
नजरेत तुझ्या तलवार
तु सांग कसा इझणार … जीजीजी ..
तू सांग कसा वि झणार उरीचा
धगधगता वणवा
ती
कि ती वसंत मनात उमलुन आले
आणि क दरवळले
कधी तुझ्याच सुरात हरवून गेले
काहीच ना कळले
तो
दाटते प्रीत या गंतुल्या लोचनी
ती
वाजती पैंजणे ही मुक्या स्पंदनी
तो
ही साद तुझ्या हृदयाची
हलगीच उरी प्रणयाची
हुरहुर मनी मि लनाची जीजीजी
हुरहुर मनी मि लनाची
दे सखे कौल आता उजवा ..
ती
झाली रुणझुण ही भवताली
लाज अनावर झाली रे
सुखाला साज नवा चढला
- Gaav Sutana Song Lyrics
- Dil Mein Baji Guitar Lyrics
- Ajun Koni Aahe Ka? Song Lyrics
- Mee Raanbhar Song Lyrics
आज आपण या पोस्ट मध्ये Baharla Ha Madhumas Lyrics बघितले . अश्याच मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा जरूर भेट दया .
Post a Comment