Dil Mein Baji Guitar Lyrics | Sai Tamhankar, Siddharth Chandekar | Sridevi Prasanna
मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Dil Mein Baji Guitar Lyrics बघणार आहोत. हे गाणं श्रीदेवी प्रसन्न या मराठी मुव्ही मधलं आहे.क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि नकाश अझीझ , कस्तुरी वावरे यांनी हे गाण गायलेलं आहे. चला तर मग बघूया दिल मे बजी गिटार या गाण्याचे बोल -
सॉन्ग - दिल मे बजी गिटार
मुव्ही - श्रीदेवी प्रसन्न (2024)
लिरिक्स - क्षितिज पटवर्धन
सिंगर- नकाश अझीझ , कस्तुरी वावरे
म्युझिक - अमित राज
म्युझिक ऑन - टिप्स इंडस्ट्रीस लिमिटेड (टिप्स मराठी )
Dil Mein Baji Guitar Lyrics | Marathi
काय सांगू तुला जीव खुळा माझा innocent ग
Temporory आली कशी झाली तूच Permannat
हे ... काय सांगू काय सांगू तुला जीव खुळा माझा innocent ग
Temporory आली कशी झाली तूच Permannat
एक look दिला, मी Venue book केला
तू दुसरा look दिला मणी उडला ना बार
देखा जो ..... तुझे यार .......
देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार
देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार
छलका आंखो से प्यार दिल मे बजी गिटार
छा रहा कैसा ये नशा रे आ रहा जिने का मजा रे ....
अरे रे रे येडा झालो ए पार गेलो रे .........
अरे रे रे येडा झालो ए पार गेलो रे .........
अरे रे रे येडा झालो ए पार गेलो रे .........
अरे रे रे येडा झालो ए पार गेलो रे .........
देख ..... गोरी को देख ......
पैसा फेक ... फेक ... फेक ..... फेक .... फेक
भलती कडे तोंड तरी face to face आलो ग
काही नव्हतं आधी मग सर काही झालं ग
तू जेवला का बाबू , तू जेवली का शोना
आधी vodeo call नंतर , घरीच ये ना
मग पप्पांचे messege वर lovely सुविचार
आला आला
देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार
हो ...... देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार
छलका आंखो से प्यार दिल मे बजी गिटार
छा रहा कैसा ये नशा रे आ रहा जिने का मजा रे ....
अरे रे रे येडा झालो ए पार गेलो रे .........
अरे रे रे येडा झालो ए पार गेलो रे .........
अरे रे रे मै तो गया रे दिल भी गया रे
गया गया गया रे ..........
हे पण वाचा 👇👇👇
- Lal Chikhal Song Lyrics | Navardev (Bsc. Agri)
- Lagin Ghatika Song Lyrics | सत्यशोधक
- Darav Darav Song Lyrics | Naal 2
- Baba Tujha Song Lyrics | Bap Manus
तर मित्रानो आपण Dil Mein Baji Guitar Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment