Ladh Re Tu Baliraja Lyrics | लढ रे तू बळीराजा | Navardev (Bsc. Agri)
मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Ladh Re Tu Baliraja Lyrics बघणार आहोत. हे गाणं नवरदेव (Bsc. Agri) या मराठी मुव्ही मधलं आहे. कुणाल - करण आणि राम खाटमोडे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि दिव्य कुमार यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया लढ र तू बळीराजा या गाण्याचे बोल -
सॉन्ग - लढ र तू बळीराजा
मुव्ही - नवरदेव (Bsc. Agri) (2023)
लिरिक्स - कुणाल - करण , राम खाटमोडे
सिंगर- दिव्य कुमार
म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी
Ladh Re Tu Baliraja Lyrics | Marathi
तुझा ईसर न व्हावा
माझे माई , माझे माई , माझे माई
तुझी धूळ चोळी आज माझ्या माथी ग
ग ..........
ओ... ओ ...ओ ........
ओ... ओ ...ओ ........
हे धरणाची आन तुला जीवाचं रान कर तू
पेटुनी रहा उभा र वादळ वाऱ्यात र तू
पडू दे ठिणगी लागू दे वणवा , आईच ऋण फेड तू
अंधार भेद उजेड पाड तू , पाहत नवी कर तू
लढा रं तू ..... लढा रं तू ........ लढा रं तू बळीराजा
वाट हि रं तुझीच तू झोकून दे .......
येतील जातील संकटे हि सोडू नको तू साथ रं
एकजुटीने लढू या सारे घेऊनि हाती हात रं
ठिणगी पेटली उरी तेवत ठेऊ वात रं
स्वाभिमानी लढवय्या आम्ही शेतकऱ्याची जात आम्ही
आभाळाची शपथ घेऊनि फुलवं सार रान रं
काळ्या आईची पुण्याई फेड तीच तू दान रं
पडू दे ठिणगी लागू दे वनवा , आईच ऋण फेड तू
अंधार भेद उजेड पाड , पहाट नवी कर तू
लढा रं तू ..... लढा रं तू ........ लढा रं तू बळीराजा
वाट हि रं तुझीच तू शोधून घे बळीराजा
हो ... हो .... हो ...ओ ... ओ .. ओ ........
हो ... हो .... हो ...ओ ... ओ .. ओ ........
हो ....ओ ... ओ .....ओ ....ओ
लढ रं तू ...... लढ रं
लढ रं तू ...... लढ रं
लढ रं तू ..... बळीराजा
वाट हि रं ... तुझीच तू शोधून घे बळीराजा
हे पण वाचा 👇👇👇
- Lal Chikhal Song Lyrics | Navardev (Bsc. Agri)
- Rang Jarasa Ola Lyrics | Jhimma -2
- Gaav Sutana Song Lyrics | Boys 4
- Darav Darav Song Lyrics | Naal 2
तर मित्रानो आपण Ladh Re Tu Baliraja Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment