Header Ads

Aaha Hero Lyrics |आहा हेरो | Ghar Banduk Biryani


मित्रांनो आज या पोस्ट मध्ये मी Aaha Hero Lyrics या गण्याचे लिरिक्स शेयर करत आहे . हे गान मराठी मूवी घर बन्दुक बिरयानी या मराठी मूवी मधल आहे . या मूवी मध्ये सयाजी शिंदे , आकाश ठोसर , नागराज मंजुले, सायली पाटिल हे मुख्य भूमिकेत आहेत .

सांग - अहा हेरो
मूवी - घर बन्दुक बिरयानी
सिंगर - प्रवीण कुंवर
लिरिक्स - वैभव देशमुख

Aaha Hero Lyrics


लाल लाल लाल लाल लाल लाल लाल
लाल लाल लाल आम्ही या भुईचं लाल

कळली चाल चाल तुमची कळली चाल चाल
करून आमाला नंगाड तुमी झाले मालामाल

उठला जाळ जाळ हुभं पेटलं आभाळ
आमी झालुया वसाड आता कळली बघा चाल

दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?

छत दिलं का, नाय नाय
पत दिली का, नाय नाय
खत दिलं का, नाय नाय

आहा हेरो…

दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?

बाता मोठ्या करनी झीरो
काका केरो आहा हेरो

आहाहाहा, आहा हेरो

भपका भपाऱ्या आहा हेरो
लुटल्या तिजोऱ्या आहा हेरो

लाल लला लाल लले
लाल लला लाल
लाल लला लाल ललै
लाल लाल लाल…

आहा हाहा हेरो
आहाहाहा हेरो

आहा ….. हेरो
आहा हेरो

दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?

दाम दिलं का, नाय दिलं
काम दिलं का, नाय नाय
साम दिलं का, दिलं नाय

आहा हेरो…

दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?

कीर्ती रूंदी, मेंदू नॅरो
काका केरो आहा हेरो

भेदाभेदीचा आहा हेरो
तुमच्या गादीचा आहा हेरो
वचपा घेयाचा आहा हेरो
हेरो हेरो हेरो हेरो…

योहोओ योहोओ योहोयेओ

चालाचा आता नै
तुमचा दंडुका
हाताच्या झाल्या है
झाल्या हो बंदुका
लाला लालाला लाला लेरो

सोसाचं आता नै
तुमच्या चाबुका
झाल्या है हाताच्या
झाल्या ओ बंदुका

होईला होईला पाह्य अता धमाका

आहा हेरो

भपका भपाऱ्या आहा हेरो
लुटल्या तिजोऱ्या आहा हेरो
आहाहाहा, आहा हेरो

बारूदानी छाताडाच्या
भरल्या बघा संदुका
आता नै कै बोलू आम्ही
बोलतील ह्या बंदुका
लाला लालाला लाला लेरो

चाळन झाली जिनगी सारी
झालं सपान भुगासा
इझून गेली आस जिवाची
इझला बघा दिलासा

भिडली गगनी
तुमची पिपासा

आहा आहाहा आहा हेरो…

आमी या भुईचं लाल आमच्या रक्तामंदी जाळ
हुभं पेटवू आभाळ आता कळली बघा चाल

लाल लला लाल ललै लाल ललाला
लाल लला लाल ललै लाल ललाला



हे पण वाचा 👇👇👇

आज आपण या पोस्ट मध्ये Aaha Hero Lyrics बघितले . अश्याच मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics लापुन्हा जरूर भेट दया .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.