Header Ads

Chadi Lage Cham Cham Song Lyrics | श्यामची आई | छडी लागे छम छम


नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये आपण Chadi Lage Cham Cham Song Lyrics बघणार आहोत. श्यामची आई या मराठी मुव्ही मधलं हे गाणं आहे. चला तर मग बघूया छडी लागे छम छम या गाण्याचे बोल -


सॉन्ग - छडी लागे छम छम
मुव्ही - श्यामची आई (2023)
म्युझिक - अशोक पत्की
म्युझिक ऑन - पॅनोरमा म्युझिक



Chadi Lage Cham Cham Song Lyrics | Marathi


छम छम छम ..... छम छम छम ....
छडी लागे छम छम
विद्या येई घम घम
छम छम छम ..... छम छम छम ....

मोठ्या मोठ्या मिशा....
मोठ्या मोठ्या मिशा....
डोळे एवढे एवढे लाल
दंतोजीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल
दंतोजीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम छम छम ..... छम छम छम ....

अरे छडी लागे छम छम
विद्या येई घम घम
छम छम छम ..... छम छम छम ....

तंबाखूच्या पिचकारयांनी भिंती झाल्या घाण
तंबाखूच्या पिचकारयांनी भिंती झाल्या घाण
पचा पचा शिव्या देई खाता खाता पान
पचा पचा शिव्या देई खाता खाता पान
मोऱ्या, मुर्ख्या, गोप्या, गद्धया
मोऱ्या, मुर्ख्या, गोप्या, गद्धया
देती सर्वा दम
छम छम छम ..... छम छम छम ....

आई गं.... छडी लागे छम छम
विद्या येई घम घम
छम छम छम ..... छम छम छम ....

तोंडे फिरवा पुस्ती गिरवा बघू नका कोणी
तोंडे फिरवा पुस्ती गिरवा बघू नका कोणी
हसू नका रडू नका बोलू नका कोणी
हसू नका रडू नका बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम ओनमा सिद्धम
ओनमा सिद्धम ....
ओनमा सिद्धम ....
छम छम छम ..... छम छम छम ....

अरे छडी लागे ......
छडी लागे छम छम
विद्या येई घम घम
छम छम छम ..... छम छम छम ....




हे पण वाचा :👇👇👇


तर मित्रानो आपण Chadi Lage Cham Cham Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.