Jeevacha Raan Song Lyrics | HarshVardhan Vaaware, Shubhangi Kedar | जीवाचं रान
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये आपण Jeevacha Raan Song Lyrics बघणार आहोत. राहुल काळे यांनी गाण्याचे बोल लिहिलेआहेत. तर हर्षवर्धन वावरे आणि शुभांगी केदार यांनी गाण्याला आपला आवाज दिला आहे. चला तर मग बघूया जीवाचं रान या गाण्याचे बोल -
सॉन्ग - जीवाचं रान
लिरिक्स - राहुल काळे
सिंगर - हर्षवर्धन वावरे , शुभांगी केदार
म्युझिक - विजय भाटे
म्युझिक ऑन - मायबोली म्युझिक
Jeevacha Raan Song Lyrics | Marathi
जीवाचं रान प्रेमाचं दान पावलाया गं...
बेभान झालं असं शिवार सार डोलतया गं....
जीवाचं रान प्रेमाचं दान पावलाया गं...
बेभान झालं असं शिवार सार डोलतया गं....
नजरेनं माझ्या आता तुलाच पांघरलं
साऱ्या जन्माला मी या तुझ्या नावं सारावलं
तुझ्या गजऱ्यानं ग मन माझं दरवळतंय
जीवाचं रान प्रेमाचं दान पावलाया गं...
बेभान झालं असं शिवार सार डोलतया गं...
जीवाचं रान प्रेमाचं दान पावलाया गं...
बेभान झालं असं शिवार सार डोलतया ग...
कापली माझ्या या कुंकू तुझ्याच प्रेमाचं लावलं
आभाळ जरासं येता मातीला सुगंध घावल
वाट आता काही असो साथ तुझी अशी असो
पदरनिया गाठ मी बांधलीया रं
नजरेनं माझ्या आता तुलाच पांघरलं
साऱ्या जन्माला मी या तुझ्या नावानं सारवलं
तुझ्या दिसण्यान रं मन माझं दरवळतंय
जीवाचं रान प्रेमाचं दान पावलाया गं....
बेभान झालं असं शिवार सार डोलतया गं...
जीवाचं रान प्रेमाचं दान पावलाया गं...
बेभान झालं असं शिवार सार डोलतया गं...
हे तुझं बोलणं लय मधाळ वाटी गं...
जीव उतावीळ हा मागे तुझ्याच वाही गं...
अगं उठता बसता लागे मला तुझीच गोडी
किती शोभून दिसते बघ ना हि आपली जोडी
तुझ्या गजऱ्यानं मन माझं दरवळतंय
जीवाचं रान प्रेमाचं दान पावलाया गं...
बेभान झालं असं शिवार सार डोलतया गं...
जीवाचं रान प्रेमाचं दान पावलाया गं...
बेभान झालं असं शिवार सार डोलतया ग...
हे पण वाचा :👇👇👇
- Ek Chand Navala Aaylay Go Lyrics
- Ladki Pahije Marathi Song Lyrics
- Something Something Marathi Song Lyrics
- Gulabi Sadi Song Lyrics
- Navas Marathi Song Lyrics
- Natun Thatun Song Lyrics
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment