Header Ads

Natun Thatun Song Lyrics | Sonali Sonawane & Vijay Bhate | नटून थटून

मित्रानो, कसे आहेत तुम्ही सगळे !!!!! आज या पोस्ट मध्ये आपण Natun Thatun Song Lyrics बघणार आहोत. या गाण्याचे बोल राहुल काळे यांनी लिहिले आहेत. गाण्यामध्ये तृप्ती राणे आणि विश्वास पाटील यांनी अभिनय केलेला आहे. सोनाली सोनावणे, विजय भाटे यांनी हे गाणं गायलेलं आहे . चला तर मग बघूया नटून थटून या गाण्याचे बोल -


सॉन्ग - नटून थटून
लिरिक्स - राहुल काळे
सिंगर - सोनाली सोनावणे, विजय भाटे
म्युझिक बाय - रोहन तुपे
म्युझिक लेबल - मराठी म्युझिक टाउन



Natun Thatun Song Lyrics | Marathi



आता तरी ऐकना मी सजून आले साजणा
तुझ्याचसाठी In Slow Motion
तुझा Attitude सोड ना ......
जरा लाडाने तू बोल ना ........
लई भारी तुझं Impression
मला सांग ना तू राजा काय जादू तुझ्यापाशी
मला समजत न्हाय काय उमजत न्हाय
होई भलतं उराशी ..........

झाले मी साजरी जराशी लाजरी
तुझी रे बावरी, अरे नटून थटून मी ........
झाले मी साजरी जराशी लाजरी
तुझी रे बावरी, अरे नटून थटून मी ........

मरतात माझ्या मागं र पोरं सतराशे साठ,
पण तुझ्याविना कोणाला मी नाही देत भाव .....
तुझा पाहून रुबाब राया , काही बाही मनात झालं ,
माझी चंदेरी सोनेरी काया , जस पूणव चांदणं आलं ....

बघते तुझी रे वाट मी , तुझ्याविना करमेना ,
मला सांग ना तू राजा , काय जादू तुझ्यापाशी ,
मला समजत न्हाय काय उमजत न्हाय
होई भलतं उराशी ..........

झाले मी साजरी जराशी लाजरी
तुझी रे बावरी, अरे नटून थटून मी ........
झाले मी साजरी जराशी लाजरी
तुझी रे बावरी, अरे नटून थटून मी ........

ठुमकत आली पोर अशी , चाल तुझी नखरेली ....
चंद्राची तू कोर जशी , भासते तू परी ......
तुझं ग गालात हसन, मन माझं बावरलं ........
असं चोरून तुझं ग पाहणं, भलतं आवडलं .........
काय सांगू बघना तू तुझ्याविना करमेना ....

मला सांग ना तू राणी , काय जादू तुझ्यापाशी ,
मला समजत न्हाय काय उमजत न्हाय
होई भलतं उराशी ........

झाली तू साजरी , जराशी लाजरी ,
माझी तू बावरी , आली नटून थटून तू ......
झाली तू साजरी , जराशी लाजरी ,
माझी तू बावरी , आली नटून थटून तू ......

झाले मी साजरी जराशी लाजरी
तुझी रे बावरी, अरे नटून थटून मी ........




हे पण वाचा :👇👇👇


तर मित्रानो आपण Natun Thatun Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .


धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.