Header Ads

Propose Song Lyrics | प्रपोज | केवल वालंज, सोनाली सोनावणे

 

मित्रानो, कसे आहेत तुम्ही सगळे !!!!! आज या पोस्ट मध्ये आपण Propose Song Lyrics बघणार आहोत. या गाण्याचे बोल रोहन साखरे यांनी लिहिलेआहेत. गाण्यामध्ये आदित्य घरत आणि श्रद्धा पवार यांनी अभिनय केलेला आहे. केवल वालंज, सोनाली सोनावणे यांनी हे गाणं गायलेलं आहे . चला तर मग बघूया प्रपोज या गाण्याचे बोल -


सॉन्ग - प्रपोज
लिरिक्स - रोहन साखरे
सिंगर - केवल वालंज, सोनाली सोनावणे
म्युझिक - संकेत गुरव
म्युझिक ऑन - अभिमान मराठी अधिकृत



Propose Song Lyrics | Marathi



माझी नजर पडली तुझ्यावरी
अन दिलात उठलाय तुफान ह्यो
Red Lipstik पाहून ओठावरी
बंदा घायल झालाय पुरता ह्यो

किती Tm केले तुला गं मी
एक reply दे तू मला
घरला येऊन तुला मी मागणी घालतो
Husband बनव मला
तुझा Husband बनाव मला ......

साऱ्या जगापुढं आज कबूल
करून प्रपोज करतो तुला
साथ देईन lifetime पोरी
Promise देतो तुला ......

साऱ्या जगापुढं आज कबूल
करून प्रपोज करतो तुला
साथ देईन lifetime पोरी
Promise देतो तुला

लागो ना नजर आपल्या प्रेमाला
हेच सांगणं आहे माझं देवाला
हो ....... हो .........
जोडीदार तू लाखात एक भेटला
नातं आहे आपलं सेट मला

चला गोडी गुलाबीनं राहू
Goa, Mumbai ला फिरायला जाऊ
चला गोडी गुलाबीनं राहू
Goa ,Mumbai ला फिरायला जाऊ

दिल माझा असा तुझ्या हवाली केला
साऱ्या जगापुढ आज कबूल करून
आज promise करते तुला
साथ देईन lifetime पोरा
promise देते तुला ......

साथ देईन lifetime पोरी
Promise देतो तुला ........




हे पण वाचा :👇👇👇



तर मित्रानो आपण Propose Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .


धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.