Majhi Mauli 2.0 Song Lyrics | माझी माउली २. ० | तेजस पाडवे
नमस्कार मित्रानो , या पोस्ट मध्ये आपण Majhi Mauli 2.0 Song Lyrics बघणार आहोत. हे गान शिवम पाठक यांनी म्हटल आहे. पुष्पक परदेशी यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत. चला तर मग बघुया माझी माउली २. ० या गण्याचे बोल -
सॉन्ग - माझी माउली २. ०
लिरिक्स - पुष्पक परदेशी
सिंगर - शिवम पाठक
म्यूजिक - तेजस पी पाडवे
रेकॉर्ड लेबल - तेजस पाडवे
Majhi Mauli 2.0 Song Lyrics | Marathi
( काळभैरवी आई असुरमर्दनी रौद्ररूपे अवतरली
जगतस्वामिनी जयदेवी जयदेवी सहस्रवदनी
नतमस्तक झाला देव शंभु शिवहरी )
माझी माऊली माझी माऊली ॥धृ ॥
हिम दऱ्या खोऱ्यांच्या पोटी
जन्मा आलीस कन्या गोमटी
उग्र तपश्चर्या केली मोठी
अशी माहिमा तिची तिच्या
लीलांच्या जणांत गोठी
तिच्या नावाचाच जप ओठी
साऱ्या जगाच्या उभी ती पाठी
अशी गरीमा तिची
माझी माऊली माझी माऊली ॥धृ ॥
पाषाण तांदळा कारले डोंगुरा
आई तू बसली हाय
चैताची पालखी शेंदूर मस्तकी
एकविरा माझी माय
अष्टादश गर्जती धरणी भेगती
दुमदुमते हो आभाळ
रमावे तवभजनी भक्तांचीच जननी
सैतानाचा बने काळ
माझी माऊली माझी माऊली ॥धृ ॥
चंडमुण्ड सर्वशत्रू पिशभूत पापनाशिणी
अनंतरुपे भुतकाळ रुद्र अवतारिणी चतुर्भुजे
दुर्गे देवी तू परमेश्वरी करी विनाश काल
दैत्य माझी माऊली कस्तुरी मळवट सर्वांगी भूषणे
थोरवी आईची वर्णती पुराणे पायाशी
पोल्हार रुणझुण वाजजी त्रिशूळ डमरू
हाताशी गाजजी कैक अवतारी
आई लावण्यागाभा सौम्यात रौद्रात
शोभाच शोभा पापींचा नाश केला
सत्याचा जय हा भक्तांच्या
पाठीशी उभी जगदंबा ॥
हे पण वाचा :
- Aai Tuzya G Charni Lyrics
- Ambabai Gondhalala Ye Lyrics
- Malvat Song Lyrics
- Maay Bhavani Lyrics
- Aai Bhavani Tujhya Krupene Lyrics
धन्यवाद !!!!!!!!!
Post a Comment