Header Ads

Devachiye Dwari Lyrics | देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी (भक्तीगीत )



नमस्कार मित्रानो , या पोस्ट मध्ये आपण Devachiye Dwari Lyrics बघणार आहोत. हे संत ज्ञानेश्वरांचे खूप सुंदर असे भक्तीगीत आहे. हे गीत सुरेश वाडकर यांनी गायलेलंआहे. चला बघूया देवाचिये द्वारी या भक्तिगीतांचे बोल -


भक्तीगीत - देवाचिये द्वारी
लिरिक्स - संत ज्ञानेश्वर
म्युझिक - श्रीधर फडके
सिंगर - सुरेश वाडकर


Devachiye Dwari Lyrics | Marathi


देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी
देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधियेल्या
उभा क्षणभरी

तेणे मुक्ती चारी साधियेल्या
तेणे मुक्ती चारी साधियेल्या
साधियेल्या आ आ.....

देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी
देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी

हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा

पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
कोण करी रे

देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी
देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी

असोनि संसारी जिव्हे वेगु करी रे
असोनि संसारी , जिव्हे वेगु करी
वेदशास्त्र उभारी , बाह्य सदा

बाह्य सदा
बाह्य सदा.... आआआ
बाह्य सदा

देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी
देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी

ज्ञानदेव म्हणे , व्यासाचिये खुणे
ज्ञानदेव म्हणे ......
आ .... आ ... आ ... आ ... आ .. आ ...आ

ज्ञानदेव म्हणे , व्यासाचिये खुणे
द्वारकेचा राणे, पांडवा घरी

देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी
देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी

तेणे मुक्ती चारी साधियेल्या
तेणे मुक्ती चारी साधियेल्या
साधियेल्या

देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी
देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी




हे पण वाचा 👇👇👇



तर आज आपण Devachiye Dwari Lyrics बघितले. अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .


धन्यवाद !!!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.