Dorla Song Lyrics | डोरलं | Sanju Rathod & Sonali Sonawane
मित्रानो, कसे आहेत तुम्ही सगळे !!!!! आज या पोस्ट मध्ये आपण Dorla Song Lyrics बघणार आहोत. या गाण्याचे बोल संजू राठोड यांनी लिहिले आहेत. सोनाली सोनावणे, संजू राठोड यांनी हे गाणं गायलेलं आहे . चला तर मग बघूया डोरलं या गाण्याचे बोल -
सॉन्ग - डोरलं
लिरिक्स - संजू राठोड
सिंगर - संजू राठोड, सोनाली सोनावणे
म्युझिक - जी- स्पार्क
म्युझिक लेबल - मायबोली म्युझिक
Dorla Song Lyrics | Marathi
झोप नाही येत तुला काय सांगू ,
खूप सार तुझ्याशी बोलायचं हाय
Good Night बीड Night बोलू नको ,
गुपित मनाचं खोलायचं हाय ...
मनात हो आणि ओठावर नाय ,
खरं सांग कुणाचं डर हाय का ....
बघतेस मला तू चोरून चोरून ,
प्रेमात पडलीस खरं हाय का ......
ए यारा .... जोडीदारा तू मला खूपच प्यारा ,
जिवाच्या पार मी तुला जीव लावलं
हातावर नाव तुझं कोरल ,
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं .....
हाय .... तूच माझं काळीज हे चोरलं ,
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं ....
डोरलं ....
नवरी सजली ग , गाली हसली ग ,
माझ्या मनामध्ये बसली ग ......
माझी नवरी सजली ग , गाली हसली ग ,
माझ्या मनामध्ये बसली ग ......
नाही चुकलं तरी Sorry , तूच माझा कारभारी ,
मी तर हक्काने तुलाच माझी जान मानलं ,
निपी - निप्पा जशी Story आपली वाटे थोडी थोडी ,
मला हिचकी आली मी तुझं नाव घेतलं
ए यारा .... जोडीदारा तू माझा खूपच प्यारा ,
जिवाच्या पार मी तुला जीव लावलं
हातावर नाव तुझं कोरल ,
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं .....
हाय .... तूच माझं काळीज हे चोरलं ,
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं ....
ए बालिश माझं डोकं दुखतंय कर मालिश ,
तुझ्यासाठी आणलीय नेलपॉलिश आणि
साडी रेड वाली तुझी फेव्हरेट ग .....
तू दिसतेस खूपच भारी , लय भारी ,
तू आहेस माझी फेव्हरेट ग .....
मी ठरवलं होत करिन तर तुलाच ,
नाही तर कोणीच नाही ...
नजर लागोना कोणाची ,
आपल्या जोडीला तोडच नाही .....
प्रेमाने तुझ्या हा मला घेरलं ,
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं
हाय ..... तूच माझं काळीज चोरलं ,
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं ....
डोरलं ........
हे पण वाचा :👇👇👇
- Tuzya Manacha Sugawa Song Lyrics
- Propose Song Lyrics
- Jeevacha Raan Song Lyrics
- Kasturi Tu Song Lyrics
- Makeup Shakeup Song Lyrics
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment