Header Ads

Dilruba 2 Song Lyrics | Sonali Sonawane , Sagar Janardhan | दिलरुबा २


मित्रानो, कसे आहेत तुम्ही सगळे !!!!! आज या पोस्ट मध्ये आपण Dilruba 2 Song Lyrics बघणार आहोत. या गाण्याचे बोल सागर जनार्दन यांनी लिहिले आहेत. सागर जनार्दन, सोनाली सोनावणे यांनी हे गाणं गायलेलं आहे . चला तर मग बघूया दिलरुबा २ या गाण्याचे बोल -


सॉन्ग - दिलरुबा २
लिरिक्स - सागर जनार्दन
सिंगर - सागर जनार्दन, सोनाली सोनावणे
म्युझिक - सागर जनार्दन
म्युझिक लेबल - साई सागर एंटरटेनमेंट



Dilruba 2 Song Lyrics | Marathi


नखऱ्याने पोरी तूझ्या पागल केला,
 दुनियेला साऱ्या विसरलो .....
Friendship तुझ्याशी झाली होती, 
पण Loveship मध्ये अडकलो .....
नखऱ्याने पोरी तुझ्या पागल केला,
दुनियेला साऱ्या विसरलो .....
Friendship तुझ्याशी झाली होती, 
पण Loveship मध्ये अडकलो .....

नकळत अशी हि फीलिंग Creat झाली ग ....
Lifetime मी साथ तुला देईल ग ,
 सांग होशील का माझी दिलरुबा
सांग होशील का माझी दिलरुबा,
 जीव तुझ्यात दंगलाय ग ........
सांग होशील का माझी दिलरुबा, 
जीव तुझ्यात दंगलाय ग ........

दिवाना तुझा मी, दे इशारा जरा,
रागिणी जणू तू प्रेमाची दिल कहता है मेरा ......
दिवाना तुझा मी, दे इशारा जरा,
रागिणी जणू तू प्रेमाची दिल कहता है मेरा ......
ए काय हूर दिसते तू, जशी आलिया स्वर्गतुनी,
हृदयात तुझे बसली तू जशी माझी ग साजणी

Lifetime तुझे नखरे मी सारे झेलीन ग .....
एक होकार दे तुला राणी बनवून ठेवीन ग .....
सांग होशील का माझी दिलरुबा ......
सांग होशील का माझी दिलरुबा ...... 
जीव तुझ्यात दंगलाय ग .....
सांग होशील का माझी दिलरुबा ...... 
जीव तुझ्यात दंगलाय ग .....

हो .... हो .... हो .... हो ..... हो .....

कोई दिल मे मेरे चुपके से सासू मे भर गया ....
नकळत या वेड्या मनाला प्यार से पुरा भर दिया ....
प्रेमात तुझ्या मी झाले दिवाणी गेली अशी हरवुनी ....
प्यार तुझ्यावर झाला असा , गेली रं मी रंगुनी .....

होऊन मिसेस तुझी, 
साथ जन्मभरी मी देईन रं ......
आपल्या संसाराला राजा फुलवानी मी ठेवीन रं .....
मी झाले रे तुझी दिलरुबा .......
मी झाले रे तुझी दिलरुबा .......
 दिल तुझ्यात रंगलाय रं .....
मी झाले रे तुझी दिलरुबा ....... 
दिल तुझ्यात रंगलाय रं .....




हे पण वाचा 👇👇👇


तर मित्रानो आपण Dilruba 2 Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.