Tuzya Manacha Sugawa Song Lyrics | तुझ्या मनाचा सुगावा | T-Series
सॉन्ग - तुझ्या मनाचा सुगावा
लिरिक्स - विकी वाघ
सिंगर- हर्षवर्धन वावरे
म्युझिक - विकी वाघ
म्युझिक लेबल - टी - सिरीज
Tuzya Manacha Sugawa Song Lyrics | Marathi
तुझ्या मनाचा सुगावा लाग ना ....
जीव मोकाट ... धाकात वाग ना ....
तुझ्या मनाचा सुगावा लाग ना ...
जीव मोकाट ... धाकात वाग ना.....
भरल्या डोळ्यात सपान चांदरातीला
तू ग उजेड सोबती मंद वातीचा
तुझ्या मनाचा सुगावा लाग ना
जीव मोकाट ... धाकात वाग ना
तुझ्या मनाचा सुगावा लाग ना
जीव मोकाट ... धाकात वाग ना
हे .... जणू तुझ्या नाकावरचा राग
जणू सूर्याची ग आग
नको जाळू तू जीवास
घे थंड घे जरा ग
तुझ्या मनाचा सुगावा लाग ना ....
जीव मोकाट ... धाकात वाग ना ....
तू दिलाची ग राणी , जणू चंद्राची चांदणी
तुझ्या वाचून ग थोरी माझी सखे कहाणी
गोड गोजिरी, रूप साजिरी
तू ग स्वप्नपरी ,
काय वर्णू तुला अजून मी
सांग आता तरी
झाली चूक आता माफ कर
तू घे जवळ एकदा
हात जोडतो पाय पडतो दाब माझा गळा
तुझ्यावाचून जीव ग लाग ना
तुझ्याविना काहीच भाव ना
माझ्या मनात ध्यानात
तूच तू सदा
जणू सुगंध वाऱ्याला रोज मातीचा
तुझ्या मनाचा सुगावा लाग ना
जीव मोकाट ... धाकात वाग ना
तुझ्या मनाचा सुगावा लाग ना
जीव मोकाट ... धाकात वाग ना
हे पण वाचा :👇👇👇
- Propose Song Lyrics
- Jeevacha Raan Song Lyrics
- Ek Chand Navala Aaylay Go Lyrics
- Ladki Pahije Marathi Song Lyrics
तर मित्रानो आपण Tuzya Manacha Sugawa Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment