Siddha Mangal Stotra In Marathi | अतयंत प्रभावी सिद्ध मंगल स्तोत्र
आज आपण सिद्धमंगल स्तोत्र (Siddha Mangal Stotra In Marathi) बघणार आहोत. हे स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथामधल्या सतराव्या अध्याया मध्ये येते. या स्तोत्राबद्दल ग्रंथकार शंकर भट म्हणतात की, श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी "सिद्धमंगल" स्तोत्र लिहिले. या स्तोत्र मधील अक्षरे खूपच प्रभावशाली आहेत कारण हे प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने रचले गेले आहे. परम पवित्र अश्या या स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करुन त्यासोबत केले तर सहस्त्र ब्रहमणांना जेवू घालण्याचे पुण्य मिळते. तसेच मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे.
|| सिद्ध मंगल स्तोत्र ||
श्रीमदनन्त श्रीविभूषित अप्पललक्ष्मी नरसिंहराजा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभाव ॥ १ ॥
श्रीविद्याधरि राध सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभाव ॥ २ ॥
माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभाव ॥ ३ ॥
सत्य ऋषीश्वर दुहितानन्दन बापनार्यनुत श्रीचरणा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभाव ॥ ४ ॥
सवितृकाठकचयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभाव ॥ ५ ॥
दोचौपाती देव् लक्ष्मी घन सङ्ख्या बोधित श्रीचरणा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभाव ॥ ६ ॥
पुण्यरूपिणी राजमाम्बसुत गर्भपुण्यफल सञ्जाता
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभाव ॥ ७ ॥
सुमती नन्दन नरहरि नन्दन दत्तदेव प्रभु श्रीपादा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभाव ॥ ८ ॥
पीठिकापुर नित्य विहारा मधुमति दत्ता मङ्गलरूपा
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखण्ड श्रीविजयीभाव ॥ ९ ॥
इति श्री सिद्ध मंगल स्तोत्र पूर्ण ||
।। श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ।।
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
।। श्रीपादराजं शरणं प्रपद्ध्ये ।।
- Datta Bhajan Marathi Lyrics
- Narsingh Stotra
- Aigiri Nandini Lyrics In Marathi
- Ghoratkashta Stotra Lyrics
आज आपण Siddha Mangal Stotra In Marathi बघितले .अश्याच भक्ती संबंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!
Post a Comment