Header Ads

Narsingh Stotra | नरसिंह स्तोत्र | Narsingh Kavach Stotra


नमस्कार मित्रानो , आज आपण Narsingh Stotra बद्दल मराठी मधून बघणार आहोत . नरसिंह कवचाला एक सुरक्षा कवच मानले जाते. नरसिंह भगवान् यांना विष्णुचा एक अवतार मानतात. या स्रोतराला खूपच प्रभावशाली मानले जाते. या स्रोत्राच्या प्रभावने तुम्ही भुत प्रेतांपासून संरक्षण आणि आपल्या भोतिक इच्छापूर्तीसाठी तसेच मानसिक शांति प्राप्त करू शकता. भगवान् विष्णुनी नरसिंह अवतार कधी धारण केला हे समजण्यासाठी आपल्याला भक्त प्रल्हादाची गोष्ट बघावी लागेल .


भक्त प्रल्हादाचे पिता हिरण्यकशिपु हे एक राक्षस होते आणि ते भगवान् विष्णु यांचा खुप राग करायचे. पण देवाच्या कृपेने त्यांच्या मुलाच्या रुपात एका भक्ताने जन्म घेतला. त्याचेच नाव पुढे भक्त प्रल्हाद झाले. प्रल्हाद श्री हरी च खुप मोठा भक्त होता आणि नेहमी त्यांचेच नामसमरण करायचा . हिरण्यकशिपु त्याला देवाची भक्ति करण्यापासून खुप रोकायचा आणि प्रल्हाद एकत नसल्यामुळे त्याला जीवे मारून टाकण्याचे खुप प्रयत्न हिरण्यकषिपुणे केले. तो प्रल्हादला काहीच नुकसान पोहोचवू शकाला नाही.

भक्त प्रल्हाद हेच सांगायचा की ह्या जगातल्या कणा कणा मध्ये श्री हरिचे वास्तव्य आहे. क्रोधित होऊन हिरण्यकषिपुणे खम्ब तोडला आणि आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी आणि दृष्टाच्या अंत करण्यासाठी भगवान् विष्णुने नरसिंह अवतार घेतला आणि खाम्बामाधुन प्रकट झाले. मग त्यानी राक्षस हिरण्यकशिपुचा वध केला . भगवानच्या दर्शनाने प्रल्हाद अति प्रसन्न झाला आणि त्याने केलेली भगवान नरसिंहाची स्तुतिच नरसिंह कवच स्तोत्र म्हणून ओळखली जाते. चला मग बघुया Narsingh Stotra -

नरसिंह स्तोत्र


नृसिंह कवचम वक्ष्येऽ प्रह्लादनोदितं पुरा ।
सर्वरक्षाकरं पुण्यं सर्वोपद्रवनाशनं ॥

सर्वसंपत्करं चैव स्वर्गमोक्षप्रदायकम ।
ध्यात्वा नृसिंहं देवेशं हेमसिंहासनस्थितं॥

विवृतास्यं त्रिनयनं शरदिंदुसमप्रभं ।
लक्ष्म्यालिंगितवामांगम विभूतिभिरुपाश्रितं ॥

चतुर्भुजं कोमलांगम स्वर्णकुण्डलशोभितं ।
ऊरोजशोभितोरस्कं रत्नकेयूरमुद्रितं ॥

तप्तकांचनसंकाशं पीतनिर्मलवासनं ।
इंद्रादिसुरमौलिस्थस्फुरन्माणिक्यदीप्तिभि: ॥

विराजितपदद्वंद्वं शंखचक्रादिहेतिभि:।
गरुत्मता च विनयात स्तूयमानं मुदान्वितं ॥

स्वहृतकमलसंवासम कृत्वा तु कवचम पठेत
नृसिंहो मे शिर: पातु लोकरक्षात्मसंभव:।

सर्वगोऽपि स्तंभवास: फालं मे रक्षतु ध्वनन ।
नरसिंहो मे दृशौ पातु सोमसूर्याग्निलोचन: ॥

शृती मे पातु नरहरिर्मुनिवर्यस्तुतिप्रिय: ।
नासां मे सिंहनासास्तु मुखं लक्ष्मिमुखप्रिय: ॥

सर्वविद्याधिप: पातु नृसिंहो रसनां मम ।
वक्त्रं पात्विंदुवदन: सदा प्रह्लादवंदित:॥

नृसिंह: पातु मे कण्ठं स्कंधौ भूभरणांतकृत ।
दिव्यास्त्रशोभितभुजो नृसिंह: पातु मे भुजौ ॥

करौ मे देववरदो नृसिंह: पातु सर्वत: ।
हृदयं योगिसाध्यश्च निवासं पातु मे हरि: ॥

मध्यं पातु हिरण्याक्षवक्ष:कुक्षिविदारण: ।
नाभिं मे पातु नृहरि: स्वनाभिब्रह्मसंस्तुत: ॥

ब्रह्माण्डकोटय: कट्यां यस्यासौ पातु मे कटिं ।
गुह्यं मे पातु गुह्यानां मंत्राणां गुह्यरुपधृत ॥

ऊरु मनोभव: पातु जानुनी नररूपधृत ।
जंघे पातु धराभारहर्ता योऽसौ नृकेसरी ॥

सुरराज्यप्रद: पातु पादौ मे नृहरीश्वर: ।
सहस्रशीर्षा पुरुष: पातु मे सर्वशस्तनुं ॥

महोग्र: पूर्वत: पातु महावीराग्रजोऽग्नित:।
महाविष्णुर्दक्षिणे तु महाज्वालस्तु निर्रुतौ ॥

पश्चिमे पातु सर्वेशो दिशि मे सर्वतोमुख: ।
नृसिंह: पातु वायव्यां सौम्यां भूषणविग्रह: ॥

ईशान्यां पातु भद्रो मे सर्वमंगलदायक: ।
संसारभयद: पातु मृत्यूर्मृत्युर्नृकेसरी ॥

इदं नृसिंहकवचं प्रह्लादमुखमंडितं ।
भक्तिमान्य: पठेन्नित्यं सर्वपापै: प्रमुच्यते ॥

पुत्रवान धनवान लोके दीर्घायुर्उपजायते ।
यंयं कामयते कामं तंतं प्रप्नोत्यसंशयं॥

सर्वत्र जयवाप्नोति सर्वत्र विजयी भवेत ।
भुम्यंतरिक्षदिवानां ग्रहाणां विनिवारणं ॥

वृश्चिकोरगसंभूतविषापहरणं परं ।
ब्रह्मराक्षसयक्षाणां दूरोत्सारणकारणं ॥

भूर्जे वा तालपत्रे वा कवचं लिखितं शुभं ।
करमूले धृतं येन सिद्ध्येयु: कर्मसिद्धय: ॥

देवासुरमनुष्येशु स्वं स्वमेव जयं लभेत ।
एकसंध्यं त्रिसंध्यं वा य: पठेन्नियतो नर: ॥

सर्वमंगलमांगल्यंभुक्तिं मुक्तिं च विंदति ।
द्वात्रिंशतिसहस्राणि पाठाच्छुद्धात्मभिर्नृभि: ।

कवचस्यास्य मंत्रस्य मंत्रसिद्धि: प्रजायते।
आनेन मंत्रराजेन कृत्वा भस्माभिमंत्रणम ॥

तिलकं बिभृयाद्यस्तु तस्य गृहभयं हरेत।
त्रिवारं जपमानस्तु दत्तं वार्यभिमंत्र्य च ॥

प्राशयेद्यं नरं मंत्रं नृसिंहध्यानमाचरेत ।
तस्य रोगा: प्रणश्यंति ये च स्यु: कुक्षिसंभवा: ॥

किमत्र बहुनोक्तेन नृसिंहसदृशो भवेत ।
मनसा चिंतितं यस्तु स तच्चाऽप्नोत्यसंशयं ॥

गर्जंतं गर्जयंतं निजभुजपटलं स्फोटयंतं हरंतं
 दीप्यंतं तापयंतं दिवि भुवि दितिजं क्षेपयंतं रसंतं ।
कृंदंतं रोषयंतं दिशिदिशि सततं संभरंतं हरंतं ।
विक्षंतं घूर्णयंतं करनिकरशतैर्दिव्यसिंहं नमामि ॥

॥इति प्रह्लादप्रोक्तं नरसिंहकवचं संपूर्णंम ॥

⁘⁘⁘⁘⁘⁘⁘



हे पण वाचा 👇👇👇


तर मित्रानो आज आपण Narsingh Stotra बघितले . भुत बाधा , मंत्र, तंत्र तसेच मनोवांछित फलप्राप्तिसाठी तुम्हीसुद्धा नरसिंह स्रोत्राचा पाठ जरूर करा आणि अन्य भक्ति सम्बंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट दया .

धन्यवाद 🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.