Header Ads

Maa Kali Stotra | माँ काली स्तोत्र


नमस्कार मित्रानो , आज आपण Maa Kali Stotra बघणार आहोत . माँ काली देवी हे देवीचे एक उग्ररूप आहे . ही भगवान् शिव ची पत्नी आहे . शुक्रवार है दिवस देवीच्या विधिवत पूजेसाठी शुभ मानला जातो . माँ कालीला भद्रकाली , भैरवी , महाकाली , रुद्राणी , चामुंडा रौद्री आणि धुमोरना या नवांनी देखील ओळखले जाते . देवीचे हे स्वरूप जारी उग्र असले तरी ती आपल्या भक्तांवर कृपा करते. आणि तिच्या कृपेने भकचया आयुष्यातील सर्व प्रकारची संकटे , दुःख दूर होतात . तुम्ही पण आपल्या आयुष्यातील समसयपासून मुक्ति मिळवण्यासाठी नियमितपणे किंवा शुक्रवारी माँ काली स्रोत्राचा पाठ जरूर करा .

नित्य माँ काली स्रोत्राचा पाठ केल्याने शक्तीची आणि मनः शांतिची प्राप्ति होते . तसेच पापंचा नाश होऊन शत्रूवर विजय मिळतो . कारण माँ काली ही द्रुष्टांचा नाश करणारी आहे . काली या शब्दाची उत्पत्ति काळ या शब्दापासून झाली . म्हणून काली वेळ , परिवर्तन , विनाश , निर्माण आणि संरक्षण यांचे प्रतिनिधित्व करते .

महाकाली स्रोत्राचे फायदे -

  • महाकाली वाईट अनिष्ट शक्तींचा नाश करून आपल्या भक्तांचे रक्षण करते .
  • असे मानले जाते की या स्रोत्राचा नित्य पाठ केल्याने मुक्तीची प्राप्ति होते .
  • माँ काली आपल्या आयुष्याच्या चारही बाजूला एक सुरक्षा कवच बनवते ज्यामुळे वैट गोष्टीपासून आपले रक्षण होते .
  • हिन्दू तांत्रिक परंपरमधल्या दहा महविदयेमध्ये महाकाली ला पहिली महाविद्या मानले जाते .
  • जादू टोना , काळी जादू , वाईट नजर आणि ग्रहांच्या अशुभ प्रभावपासून मुक्त होण्यासाठी पूर्ण भक्तिभावने या स्रोत्राचा पाठ करावा .
  • महाकाली ला प्रसन्न करने सोपे आहे . सिद्धि आणि शक्तींच्या प्राप्ति साठी माँ कलिची पूजा केलि जाते.

Maa Kali Stotra


अनादिं सुरादिं मखादिं भवादिं, स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ।।1।।
जगन्मोहिनीयं तु वाग्वादिनीयं, सुहृदपोषिणी शत्रुसंहारणीयं |

वचस्तम्भनीयं किमुच्चाटनीयं, स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ।।2।।
इयं स्वर्गदात्री पुनः कल्पवल्ली, मनोजास्तु कामान्यथार्थ प्रकुर्यात |

तथा ते कृतार्था भवन्तीति नित्यं, स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ।।3।।
सुरापानमत्ता सुभक्तानुरक्ता, लसत्पूतचित्ते सदाविर्भवस्ते |

जपध्यान पुजासुधाधौतपंका, स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ।।4।।
चिदानन्दकन्द हसन्मन्दमन्द, शरच्चन्द्र कोटिप्रभापुन्ज बिम्बं |

मुनिनां कवीनां हृदि द्योतयन्तं, स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ।।5।।
महामेघकाली सुरक्तापि शुभ्रा, कदाचिद्विचित्रा कृतिर्योगमाया |

न बाला न वृद्धा न कामातुरापि, स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ।। 6।।
क्षमास्वापराधं महागुप्तभावं, मय लोकमध्ये प्रकाशीकृतंयत् |

तवध्यान पूतेन चापल्यभावात्, स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ।। 7।।
यदि ध्यान युक्तं पठेद्यो मनुष्य, स्तदा सर्वलोके विशालो भवेच्च |

गृहे चाष्ट सिद्धिर्मृते चापि मुक्ति, स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ।।8।।




हे पण वाचा 👇👇👇



तर मित्रानो आज आपण , Maa Kali Stotra बघितले आणि त्याचे फायदे पण बघितले . तुमचे कही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये नक्की विचार आणि अन्य भक्ति सम्बंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .

धन्यवाद 🙏🙏🙏




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.