Header Ads

Siddha Kunjika Stotra Marathi | सिद्ध कुंजिका स्तोत्र


नमस्कार मित्रानो , आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मंत्र , स्तोत्र यांची रचना ऋषी मुनींनी करून ठेवली आहे . हे खूपच शक्तिशाली असे असतात . आपल्या आयुष्यातील समस्यांचे समाधान करण्याची शक्ती त्यामध्ये असते असेच एक स्तोत्र आपण या लेखा मधून बघणार आहोत . आज आपण Siddha Kunjika Stotra Marathi बघणार आहोत.

    Siddha Kunjika Stotra Marathi
    Siddha Kunjika Stotra Marathi


    सिद्ध कुंजिका स्तोत्र काय आहे ??

    • या स्तोत्राबद्दल अशी मान्यता आहे कि भगवान शंकरानी देवी पार्वतीला सांगितले कि जो भक्त वेळेच्या अभावामुळे दुर्गा सप्तशती चा पाठ करू शकत नाही त्यांनी कुंजिका स्तोत्राचा पाठ केला तर त्यांना पूर्ण दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे फळ मिळते . 
    • कारण या स्तोत्रामधले मंत्र हे सिद्ध केलेले आहेत त्यामुळे एखादा संकल्प किंवा इच्छा मनात धरून यामधील मंत्राचा जाप केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते. 
    • जसे तुम्हाला माहित असेलच नवरात्री मध्ये दुर्गा सप्तशती चा पाठाचे विशेष महत्व आहे आणि हे मोठे असल्यामुळे पूर्ण वाचायला ३ तास लागतात .
    • ते तुम्ही वाचू शकत नसाल तर तुम्ही इच्छित फलप्राप्तीसाठी खूपच प्रभावशाली अश्या ह्या स्तोत्राचा पाठ नवरात्रीमध्ये जरूर करावा .

    सिद्ध कुंजिका स्तोत्राचे फायदे -


    1. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते -
    या स्तोत्राचा पाठ केल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन आपली आर्थिक स्थिती सुधारते. आथिर्क समस्या असतील तर पैसे येण्याचे नव नवीन मार्ग खुले होतात .

    2. आजारांमधून सुटका होते -
    शारीरिक व्याधी आणि आजारांनी तुम्ही त्रस्त असाल तर या स्तोत्राचा पाठ जरूर करावा . याच्या पाठामुळे आपण गंभीर अश्या आजारांवर सुद्धा मात करू शकतो .

    3. शत्रूपासून मुक्ती मिळते -
    कोर्ट वगैरे मध्ये केस सुरु असेल आणि तर ती जिंकण्यासाठी तुम्हाला चमत्कारिक असे अनुभव यामुळे येतात . आणि अन्य कोणी शत्रूपासून होणाऱ्या त्रासातून पण मुक्तता होते .

    4. सुखी जीवनाची प्राप्ती होते -
    जीवनातील कोणत्याही समस्या दूर करून सुखी आणि आनंदी जीवन देण्याचे काम हे स्तोत्र करते . आपल्या आयुष्यातील आर्थिक , मानसिक आणि शारीरिक समस्या या स्तोत्राने दूर करू शकतो . 
    चला तर मग बघूया सिद्ध कुंजिका स्तोत्र -


    सिद्ध कुंजिका स्तोत्र


    शिव उवाच

    शृणु देवि प्रवक्ष्यामि कुंजिकास्तोत्रमुत्तमम् ।
    येन मन्त्रप्रभावेण चण्डीजापः भवेत् ॥1॥


    न कवचं नार्गलास्तोत्रं कीलकं न रहस्यकम् ।
    न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनम् ॥2॥


    कुंजिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत् ।
    अति गुह्यतरं देवि देवानामपि दुर्लभम् ॥ 3॥


    गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वति।
    मारणं मोहनं वश्यं स्तम्भनोच्चाटनादिकम् ।
    पाठमात्रेण संसिद्ध् येत् कुंजिकास्तोत्रमुत्तमम् ॥4॥


    अथ मंत्र:-

    ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ॐ ग्लौ हुं क्लीं जूं सः
    ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल
    ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा।।"

    ॥ इति मंत्रः॥

    "नमस्ते रुद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनि।
    नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषामर्दिन ॥1॥

    नमस्ते शुंभहन्त्र्यै च निशुम्भासुरघातिन ॥2॥

    जाग्रतं हि महादेवि जपं सिद्धं कुरुष्व मे।
    ऐंकारी सृष्टिरूपायै ह्रींकारी प्रतिपालिका॥3॥

    क्लींकारी कामरूपिण्यै बीजरूपे नमोऽस्तु ते।
    चामुण्डा चण्डघाती च यैकारी वरदायिनी॥ 4॥

    विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिण ॥5॥

    धां धीं धू धूर्जटेः पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी।
    क्रां क्रीं क्रूं कालिका देविशां शीं शूं मे शुभं कुरु॥6॥

    हुं हु हुंकाररूपिण्यै जं जं जं जम्भनादिनी।
    भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः॥7॥

    अं कं चं टं तं पं यं शं वीं दुं ऐं वीं हं क्षं
    धिजाग्रं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा॥
    पां पीं पूं पार्वती पूर्णा खां खीं खूं खेचरी तथा॥ 8॥

    सां सीं सूं सप्तशती देव्या मंत्र सिद्धिं कुरुष्व मे॥
    इदं तु कुंजिकास्तोत्रं मंत्रजागर्तिहेतवे।
    अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वति॥
    यस्तु कुंजिकया देविहीनां सप्तशतीं पठेत् ।
    न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा॥

    । इतिश्रीरुद्रयामले गौरीतंत्रे शिवपार्वती संवादे कुंजिकास्तोत्रं संपूर्णम् ।


    हे पण नक्की वाचा 👇👇👇


    तर मित्रानो , आज आपण Siddha Kunjika Stotra Marathi बघितले . तुम्ही या स्तोत्राचा लाभ आपल्या समस्या दूर करण्यासाठी करून घ्याल अशी मी आशा करते . अश्याच भक्ती संबंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट जरूर द्या .

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.