Header Ads

Sarva Mangala Mangalye Mantra In Marathi | सर्व मंगल मांगल्ये


नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Sarva Mangala Mangalye Mantra In Marathi बघणार आहोत . हा मंत्र नवरात्रिमधील आठवी देवी दुर्गा मातेला समर्पित आहे . हा देवीच्या प्रसिद्ध मंत्रापैकी एक आहे . तुम्ही हा मंत्र कोणत्याही पूजा किंवा विवाह प्रसंगी नक्की एकला असेल कारन या मंत्राला खूपच शुभ आणि मंगलकारी मानले जाते . दुर्गा मातेला प्रसन्न करणारा हा मंत्र आहे. या पोस्ट मध्ये आपण हा मंत्र मराठी अणि इंग्लिश मध्ये बघणार आहोत . त्यासोबतच मंत्राचा अर्थ आणि त्याचे फायदे कोणते आहेत ते सुद्धा बघणार आहोत .

    Sarva Mangala Mangalye Mantra |

     Marathi


    ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
    शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।

    Sarva Mangala Mangalye Mantra | 

    English


    Sarva Mangala Maangalye Shive Sarvaartha Saadhike
    Sharanye Trayambake Gauri Naaraayani Namostute


    सर्व मंगल मांगल्ये मंत्राचा अर्थ



    सर्व मंगल मांगल्ये – मंगलामाधुन सर्वात जास्त मंगल (शुभ)
    शिवे - भगवान शिव ( कल्याणकारी )
    सर्व अर्थ साधिके - सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारी
    शरण्ये - शरण मध्ये ये
    त्रयम्बके - तीन डोळे असलेली
    गौरी - भगवान शिव ची अर्धांगिनी
    नारायणी - भगवान विष्णु ची पत्नी
    नम: अस्तुते - प्रणाम करते आहे .

    सर्व प्रकार शुभ करणारी मंगलमयी माता तुम्ही कल्याणकारी अणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहात . हे माता गौरी तू त्रिकालदर्शी म्हणजे बहुत , भविष्य अणि वर्तमान सर्व जाणणारी आहेस . हे नारायणी तुम्हाला माझा नमस्कार . हा मंत्र इतका प्रभावशाली आणि मंगलकारी मानला जातो की कोणत्याही शुभ काम करण्याच्या आधी हा मंत्र जरूर म्हटला जातो .

    🙏🙏सर्व मंगल मांगल्ये मंत्राचे फायदे🙏🙏


    रोज नियमितपणे सर्व मंगल मांगल्ये मंत्राच्या जपामुळे दुर्गा माता आपल्या भक्तावर जरूर प्रसन्न होते . तसेच या मंत्राच्या जपामुळे सर्व दुःख पण समाप्त होतात आणि जीवन आनंदनी भरण जाते .

    जर कोणत्याही प्रकारच्या भीति आणि नकारात्मक शक्तीचा नाश करून माता दुर्गा सर्व बाधा दूर करून जीवनात समृद्धि आणते .

    या मंत्राचा भक्तिभावने जप केल्याने शरीरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह होतो आणि या ऊर्जेमुळे सर्व काम सफल होण्यास मदत होते फ़क्त आपण या मंत्राचा जप श्रद्धा भाव अणि विश्वासानी करने महत्वाचे आहे .



    हे सुद्धा जरूर वाचा 👇👇👇


    तर मित्रांनो , आज आपण Sarva Mangala Mangalye Mantra In Marathi बघितले . या मध्ये आपण सर्व मगल मांगल्ये मंत्र मराठी आणि इंग्लिश भाषेमधून बघितले . त्यासोबतच मंत्राचा अर्थ आणि जपचे फायदे पण बघितले . मराठी भक्ति समबन्धित आणि अन्य लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .


    धन्यवाद !!!!!!!!





    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.