Header Ads

Mantra Pushpanjali In Marathi | वाचा मंत्र पुष्पांजलि


नमस्कार मित्रानो आज आपण या पोस्ट मध्ये Mantra Pushpanjali In Marathi बघणार आहोत . आरती बोलूं झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली बोलली जाते . मंत्रपुष्पांजली ही वेदांमधून घेण्यात आहे . हे मंत्र योग्य पद्धहतिनेच म्हटले गेले पाहिजे नहीं तर म्हणणर्याला त्रास होऊ शकतो . यज्ञ करुण पूजा करने ही त्रेतायुगातली पूजा करण्याची पढत होती . या स्रोत्रामधून सर्वशक्तिमान अश्या कुबेरला नमन केले आहे .चला बघुया मन्त्र पुष्पांजलि मराठी मधून -

Mantra Pushpanjali In Marathi
Mantra Pushpanjali In Marathi

मंत्र पुष्पांजली



ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या:संति देवा: ।।

ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान् कामकामाय मह्यंकामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम: ।


Mantra Pushpanjali In Marathi



ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्याईस्यात् सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात् ।


पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिती । तदप्येषश्लोकोऽभिगीतो “मरुत: परिवेष्टारो
 मरुत्तस्याऽवसन् गृहे । आविक्षितस्यकामप्रेर्विश्वेदेवा: सभासद” इति ।






मित्रानो आज आपण Mantra Pushpanjali In Marathi बघितले . पोस्ट पूर्ण वचलयबद्द्ल खुप धन्यवाद . अणि अश्याच पोस्टसाठी True Marathi Lyrics ला पुनः जरूर भेट दया .
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.