Header Ads

Ganpati Stotra Marathi | इथे वाचा गणपति स्तोत्र मराठी मध्ये

नमस्कार मित्रानो, आज आपण या पोस्ट मध्ये Ganpati Stotra Marathi Madhye बघणार आहोत .सोबतच हे स्तोत्र संस्कृत मध्ये पण मि इथे शेयर करत आहे . या स्त्रोता च पाठ केल्याने सुख ,धन समृद्धि ची प्राप्ति होते चला बघुया हे स्त्रोत्र -


गणपती स्तोत्र | संस्कृत


प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् ।
भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥२॥

लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥३॥

नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते ।
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥

॥ इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रं संपूर्णम् ॥

* * * * *

गणपति स्तोत्र | मराठी 


साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवे विघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववे श्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावे गणपति बारावे श्रीगजानन ||४||

देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिद ||५||

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्याला मिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपता गणपति गणपति स्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८ ||

* * * * *



You may also like :

आज आपण Ganpati Stotra Marathi Madhye बघितले तसेच संस्कृत मधे सुद्धा बघितले . पोस्ट पूर्ण वाचण्यासाठी खुप खुप धन्यवाद . अश्याच स्त्रोत्र अणि मंत्राच्या पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics साइट ला पुनः जरूर भेट द्या .

Thank You !!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.