Ganesh Sankat Nashan Stotra Lyrics | गणेश संकटनाशन स्तोत्र
नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपण Ganesh Sankat Nashan Stotra Lyrics बघणार आहोत. या स्तोत्राची रचना नारद मुनींनी केली आहे. मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख मिटवून धन संपत्तीची प्राप्ती करून देणारेअसे हे स्तोत्र आहे. गणपतीला विघ्नहर्ता आणि सुखकर्ता म्हटले जाते. म्हणजे गणेशच्या कृपेने आपण सर्व संकटावर मात करू शकतो. चला तर मग बघूया गणेशाला प्रसन्न करणारे असे हे गणेश संकट नाशन स्तोत्र -
गणेश संकटनाशन स्तोत्र काय आहे ??📒📒
गणपती सर्व देवतांमध्ये प्रथम पूजनीय अशी देवता आहे. ज्यांच्यावर या देवाचा आशीर्वाद आहे त्यांच्या आयुष्यातल्या समस्या दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते कि गणेशाला संकटनाशन स्तोत्र हे सर्वात जास्त प्रिय आहे. म्हणून जे भक्त या स्तोत्राचा नियमितपणे पाठ करतात त्यांच्यावर गणपतीची कृपा नेहमी राहते आणि त्यांच्या जीवनात असलेल्या संकटांचा नाश होतो. नावाप्रमाणेच सर्व संकटाचा नाश करणारे असे हे गणेश संकटनाशन स्तोत्र आहे.
या स्तोत्रामध्ये गणपतीच्या बारा नावांचा उल्लेख केलेला आहे. जो हाकत या स्तोत्राचा मनोभावे पाठ करतो त्याचे सर्व विघ्ने दूर होतात. गणेश संकटनाशन स्तोत्राचे वर्णन गणेश पूर्ण आणि नारद पूर्ण दोन्हींमध्ये मिळते . नारद पुराणामध्ये नारद यांच्याकडून तर गणेश उरणामध्ये अन्य देवतांकडून गणेशाची स्तुती करण्यात आलेली आहे. या स्तोत्राचा पाठ करण्याची विधी अत्यंत साधी सोपी आहे , जी आपण खाली बघू .
हे सुद्धा नक्की वाचा 👇👇👇
मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Ganesh Sankat Nashan Stotra Lyrics बघितले. यामध्ये आपण बघितले की या स्तोत्राच्या नियमित पाठ हा व्यक्तीला इच्छित फळ प्राप्त करून देतो. तसेच बुधवार हा गणेशाचा दिवस असल्यामुळे त्यादिवशीही तुम्ही हा पाठ करू शकता. तर तुम्ही पण आपले आयुष्य संकट मुक्त करा यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण इथेच थांबू. अधिक भक्ति सम्बंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
या स्तोत्रामध्ये गणपतीच्या बारा नावांचा उल्लेख केलेला आहे. जो हाकत या स्तोत्राचा मनोभावे पाठ करतो त्याचे सर्व विघ्ने दूर होतात. गणेश संकटनाशन स्तोत्राचे वर्णन गणेश पूर्ण आणि नारद पूर्ण दोन्हींमध्ये मिळते . नारद पुराणामध्ये नारद यांच्याकडून तर गणेश उरणामध्ये अन्य देवतांकडून गणेशाची स्तुती करण्यात आलेली आहे. या स्तोत्राचा पाठ करण्याची विधी अत्यंत साधी सोपी आहे , जी आपण खाली बघू .
गणेश संकटनाशन स्तोत्राचा पाठ करण्याचा विधी काय आहे ??📜📜
- सर्वात आधी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.
- मग गणेशाच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसून धूप बत्ती दिवा लावून मनोभावे नमस्कार करावा. गणेशाचे स्मरण करावे.
- या नंतर गणेशाला पाण्याने अंघोळ घालून कपडे अर्पण करावेत.
- मग गणपतीला जल, फळे आणि मिठाई किंवा जो नैवेद्य दाखवता येईल तो दाखवावा.
- या नंतर स्तोत्राचा पाठ करावा. पाठ पूर्ण झाल्यावर गणपतीची आरती जरूर करावी.
- या स्तोत्राचा पाठ नियमितपणे करावा पण ते शक्य नसेल तर बुधवारी तुम्ही याच पाठ करू शकता.
विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्तोत्राचा पाठ -😇😇
- तुमच्या मनातील कोणत्याही इच्छापूर्ती साठी तुम्ही या स्तोत्राचा पाठ ११ किंवा २१ बुधवार याचा पाठ करू शकता. गणेश भगवान तुमची इच्छा पूर्ण करण्यामध्ये नक्की मदत करतील.
- या साठी स्तोत्राचा पाठ सुरू करताना पहिल्याच दिवशी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला आपली इच्छा गणेशासमोर बोलून दाखवा आणि तीपूर्ण होण्याची विनंती त्यांच्याकडे करा.
- आणि मग जेवढे दिवस तुम्ही ठरवले आहे तेवढे पूर्ण दिवस स्तोत्राचा पाठ नक्की करा.
गणेश संकटनाशन स्तोत्राचे फायदे कोणते आहेत ??👌👌
- जो भक्त या स्तोत्राचा मनोभावे पाठ करतो त्याची सर्व संकटे दूर होतात.
- याच्या पठणाने व्यक्तीला मानसिक शांतीची प्राप्ती होते.
- गणेश संकटनाशन स्तोत्र हे स्वास्थ्यासोबत धन आणि प्रगती यांची प्राप्ती करून देणारे असे आहे.
- हे स्तोत्र व्यक्तीला भयमुक्त करून गणपतीची कृपा तुमच्यावर करणारे असे आहे.
- या स्तोत्राच्या पाठाने व्यक्ती मनोवांच्छित फळ प्राप्त करू शकते.
- विद्यार्थ्याला याच्या पाठाने विद्या तर ज्याला धनाची इच्छा आहे त्याला धन आणि ज्याला पुत्रप्राप्ती ची इच्छा असेल त्याला पुत्राची प्राप्ती होते.
Ganesh Sankat Nashan Stotra Lyrics
॥ श्री गणेशाय नमः ॥
नारद उवाच -
प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम ।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये ॥1॥
प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम ।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥2॥
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ॥3॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥4॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो ॥5॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ॥6॥
जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ॥7॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥8॥
॥ इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
हे सुद्धा नक्की वाचा 👇👇👇
- Ganesh Chalisa In Marathi
- Atharvashirsha Lyrics In Marathi
- Navagraha Stotra In Marathi
- Sukhkarta Dukhharta Lyrics In Marathi
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Post a Comment