Header Ads

Ghoratkashta Stotra Lyrics | सर्व कष्ट दूर करणारे घोरकष्टोद्धरण स्तोत्र



नमस्कार मित्रांनो !!! स्वागत आहे तुमच True Marathi Lyrics वर. आज आपण Ghoratkashta Stotra बघणार आहोत . हे स्तोत्र वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेले आहे . हे स्तोत्र दत्त गुरुना समर्पित आहे . संकटेदूर होण्यासाठी अणि गुरु गृह पीड़ा दूर करण्यासाठी हे एक प्रभावी स्तोत्र आहे. श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडी ला हे स्तोत्र रोज म्हटले जाते. घोरकष्टोधारण स्तोत्रा चे वाचन108 च्या पटीत करायचे असते. रोज 12 वेळा किंवा 3, 4, 9, 12, 18, 27 36 108 पण हे हे म्हणू शकतो . याप्रमाणे २७ दिवस याचे वाचन व्रत म्हणून केले जाते . शेवटच्या दिवशी गॉड काहीतरी करूँ देवाला नैवेद्य दाखवावा. 

घोरकष्टोद्धरण स्तोत्र


श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव ।
श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥

त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं ।
त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।
त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥

पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं ।
भीतिं क्लेशं त्वं हराऽशुत्व दैन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्त जूर्ते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता ।
त्वतो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥

धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् ।
सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिर्चाखिलानंदमूर्ते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥

॥श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ॥
॥प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत् ॥

||इति श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीविरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रम् सम्पूर्णम||

।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।।

⸎ ⸎ ⸎ ⸎



हे पण वाचा👇👇👇


आज आपण Ghoratkashta Stotra बघितले. अश्याच भक्ति संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट दया

धन्यवाद !!!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.