Header Ads

Tuch Majhi Premika Lyrics In Marathi I Prem U | प्रेमिका


तुम्हाला या पोस्ट मध्ये Tuch Majhi Premika Lyrics In Marathi बघायला मिळणार आहे. I Prem U या मराठी मूवी मधील हे सॉन्ग आहे .

सॉन्ग - प्रेमिका (तूच माझी प्रेमिका )
मूवी - I Prem U
सिंगर - विजय येसूदास & सौमी साईलीश
लैरिकस - दर्शन बोबडे & संजू सरगम
म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी



Tuch Majhi Premika Lyrics| Marathi


रंगुनी ही प्रेमधारा वाहिली
लागली हि ओढ तुझी लागली

वेडे झाले मन हे माझे
गोड झाल्या भावना

सा सा रे नी सा रे सा
सा सा रे नी सा रे सा
सा सा रे नी सा रे सा, सा

स्पर्श मोर पिसांचा होता
होतो तुझा भास हा

सा सा रे नी सा रे सा
सा सा रे नी सा रे सा
सा सा रे नी सा रे सा , सा

वेडे झाले मन हे माझे
गोड झाल्या भावना

स्पर्श मोर पिसांचा होता
होतो तुझा भास हा

युग युगाच्या अंधारात तू चमकता काजवा
चमकणाऱ्या चांदण्यात चमकणारा चंद्रमा

तूच माझी राधा
अन मीच तुझा शाम हा
मन हे झाले मंदिर
अन तूच यातील देव हा

रागिणी तू राग मी
ताल तू अन सूर मी
तूच माझे गीत है ना

प्रेम तुझ्यात पाहिले
मज तुला मी वाहिले
तूच माझी जिंदगी है ना

प्रेम तुझ्यात पाहिले
मज तुला मी वाहिले
तूच माझी जिंदगी है ना

मोकळे आकाश दाटले
बरसूनिया सरी ये ना

मोकळे आकाश दाटले
बरसूनिया सरी ये ना

भिजले अंग गोजिरे रंग
झाले मी दंग

लागला छंद पसरे गंध
जुळू दे बंध

मंद वारा वाहिला
बेधुंद झाला आज हा

मंद वारा वाहिला
बेधुंद झाला आज हा

जीव तुझ्यात रंगला
तुझ्या प्रेमात दंगला
तूच माझी जिंदगी है ना

प्रेम तुझ्यात पाहिले
मज तुला मी वाहिले
तूच माझी प्रेमिका है ना

सप्तरंगी दाटला
प्रतिबिंब वाटला
मखमली संवेदना

प्रेम हे कोमल जसे
भिजते मृगजळ जणू
दुरुनी हा भासला

तूच माझा रांझना
तूच माझा साजणा
तूच माझी प्रीत

आणि तूच माझा प्राण हा

जीव तुझ्यात रंगला
तुझ्या प्रेमात दंगला
तूच माझी जिंदगी है ना

प्रेम तुझ्यात पाहिले
मज तुला मी वाहिले
तूच माझी प्रेमिका है ना
तूच माझी जिंदगी है ना
तूच माझी प्रेमिका है ना


आज Tuch Majhi Premika Lyrics In Marathi आपण बघितले . मराठी गाण्यांच्या लैरिकस साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.